26 C
Mumbai
Tuesday, January 14, 2025

Team News Danka

31097 लेख
0 कमेंट

हिंदी महासागरात नवा देवमासा

शास्त्रज्ञांना हिंदी महासागरात देवमाशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. हिंदी महासागरात देवमाशाच्या आवजांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला. या संशोधनामुळे विलुप्त होत चाललेल्या या प्रजातीच्या निवासस्थानाबद्दलच्या नव्या माहितीवर...

गोल्डमन सॅक्सच्या मते लवकच तिसरी आय.टी लाट लवकरच अपेक्षित

गोल्डमन सॅक्सच्या मते भारतीय आय.टी. क्षेत्रात पुन्हा एकदा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे लोकांना कुठूनही काम करण्याची मुभा देण्यात आल्यामुळे मागील काळात आय.टी क्षेत्रातील कंपन्यांना सुगीचे दिवस...

राष्ट्रांनी पर्यावरण आणीबाणी जाहीर करावी संयुक्त राष्ट्र अध्यक्षांचे आवाहन

यु.एन अध्यक्ष अन्टानिओ गुट्टेरस यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘क्लायमेट एम्बिशन समिट’च्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी सर्व राष्ट्रांनी पर्यावरणीय आणिबाणी जाहिर करावी असे आवाहन केले.  पॅरिस कराराला पाच वर्षे पुर्ण झाली...

हिमनगांच्या वितळण्यामुळे किनारपट्टी वरची शहरे धोक्यात

२१०० पर्यंत समुद्राच्या पातळीत १५ टक्क्यांची वाढ जर हरित वायू उत्सर्जन याच प्रमाणात चालू राहिले तर २१०० पर्यंत समुद्राच्या पातळीत १५ इंचांची वाढ होणार आहे असे नुकत्याच केल्या गेलेल्या अभ्यासातून...

टायर्सपासून चपलांची निर्मीती पुण्यातील महिला उद्योजिकेचा अनोखा उपक्रम.

वाया गेलेल्या टायरपासून चपलांची निर्मीती करण्याचा अनोखा उपक्रम पुण्यातील पूजा बदामीकर यांनी सुरू केला आहे. त्यामुळे कित्येक वाया गेलेल्या टायरचा पुनर्वापर होण्यास सुरूवात झाली आहे. बदामीकर यांनी बोलताना सांगितले की,...

आय.एन.एस विक्रांत लवकरच सेवेत दाखल होणार.

भारतीय बनावटीची पहिले विमानवाहू जहाज आय.एन.एस विक्रांत लवकरच सेवेत दाखल होणार आहे. लवकरच विविध चाचण्या पूर्ण करून विक्रांत २०२३ पर्यंत सेवेत दाखल होण्याचे संकेत आहेत.  आय.एन.एस विक्रांत या २६२ मीटर...

३,००० मीटर उंचीवर दिसला वाघ

पर्यावरणप्रेमींमध्ये जागतिक तापमानवाढीबाबत चिंता नेपाळमध्ये ३,१६५मी उंचीवर ‘रॉयल बंगाली वाघा’चे दर्शन झाल्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून जागतिक तापमानवाढीच्या परिणामांबाब चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  यापूर्वी २०१८ मध्ये भूतानमध्ये देखील ४,०३८ मीटर उंचीवर वाघ...

जलिकट्टूला तमिळनाडू सरकारचा हिरवा कंदील

पोंगल सणानंतर दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जलिकट्टू पारंपरीक मैदानी खेळाला तामिळनाडू सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सशर्त परवानगी दिली आहे. जलिकट्टू हा तमिळनाडू मधील लोकप्रिय खेळ आहे.  तामिळनाडू सरकारने जलीकट्टूच्या आयोजनाबाबत...

तिसरा डोळा वाढवणार हवाईदलाची मारक क्षमता

संरक्षण मंत्रालयाने १०,५०० कोटी रुपयांच्या ‘आईज इन द स्काय’ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पमुळे वैमानिकाच्या नजरेच्या टप्प्या पलिकडचा शत्रू हुडकून त्याचा वेध घेणे शक्य होणार आहे. भारतीय हवाई...

पश्चिम बंगाल बनवणार भारताला इंधनाबाबत ‘आत्मनिर्भर’

भारताला इंधनाच्या बाबत स्वयंपूर्णतेकडे एक पाऊल नेणाऱ्या पश्चिम बंगालमधील अशोकनगर विभागातील तेल आणि वायू साठ्यांचे राष्ट्रार्पण- पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. धर्मेंद्र प्रधान यांनी...

Team News Danka

31097 लेख
0 कमेंट