27 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025

Team News Danka

31122 लेख
0 कमेंट

पत्रकार डॅनिअल पर्लची हत्या करणारा दहशतवादी निरपराध! १८ वर्षे विनाकारण तुरुंगात सडवले; सिंध कोर्टाचे धक्कादायक मत…

वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्लची हत्या करणा-या अहमद ओमर सईद शेख या दहशतवाद्याची पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवून मुक्तता केली आहे. आयसी ८१४ या भारतीय विमानाच्या अपहरणातही...

नेपाळी चीन्यांवर संतापले…’चायना गो बॅक’ च्या घोषणा!!

नेपाळच्या अंतर्गत बाबींत चीनने नाक खुपसू नये यासाठी नेपाळी नागरिक रस्त्यावर उतरले. २८ डिसेंबरला चीन सरकारचे शिष्टमंडळ नेपाळमध्ये आले असताना नेपाळी नागरिकांनी 'बॅक ऑफ चायना' लिहिलेले फलक झळकावले. सोबतच...

धक्कादायक! ८०० वर्ष जुन्या मंदिरातून २२ दुर्मीळ मुर्ती चोरीला!!

  ओडिशातील १३ व्या शतकातील शिव मंदिरातून २२ दुर्मीळ मूर्ती चोरीला गेल्या आहेत. खुर्द जिल्ह्यातील बानपूर मधील दक्ष प्रजापती मंदिरात हा प्रकार घडला. चोरी झालेल्या मूर्तींची बाजारात कोटींची किंमत असून...

दुबईत राहणारा ‘विक्रमादित्य’

रामकुमार सारंगपानी हे भारतीय वंशाचे दुबईकर हे नवे विक्रमादित्य ठरत आहेत. १८ नोव्हेंबर २०२० हा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रामकुमार यांनी ८ तासापेक्षा...

दाऊदचा खतरनाक साथीदाराच्या मुसक्या आवळल्या!!

१९९६ च्या दहशतवादी खटल्यातील आरोपी अब्दुल माजीदला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. झारखंड मध्ये लपलेल्या माजीदला २७ डिसेंबरला पोलिसांनी ताब्यात घेतले. माजीद हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि...

‘मारूती’ कंपनी गुजरातमध्ये करणार उत्पादनात वाढ

भारतातील लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी मारुती गुजरात मधील उत्पादन वाढविण्याच्या तयारीत आहे. मारुतीचे हरियाणा आणि गुजरात राज्यात कारखाने आहेत. त्यापैकी गुजरात राज्यातील कारखान्याचे उत्पादन अडीच लाखांनी वाढवण्याचा मारुतीचा मानस...

ग्रेट ईस्टनचे एस.सी.आयला धोबीपछाड

ग्रेट ईस्टन शिपींग कॉ. लिमिटेडने नुकताच सर्वात सर्वात मोठा ताफा असण्याचा किताब प्राप्त केला आहे. यापुर्वी शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एस.सी.आय)ही सर्वात मोठ ताफा असलेली कंपनी होती. ताफ्याच्या आकारमानाची...

‘मराठावाडा रेल कोच फॅक्टरी’चे उत्पादन

केविड-१९च्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर २५ डिसेंबर २०२० रोजी लातूरच्या मराठवाडा रेल कोच फॅक्टरीतून प्रथम डब्याचे उत्पादन करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी या कारखान्याचे उद्घाटन झाले होते. एकूण भारतीय रेल्वेच्या डब्यांच्या...

एअर इंडियाची थेट अमेरिका वारी

एअर इंडिया लवकरच भारतातून बंगळूरू ते सॅन फ्रान्सिस्को आणि हैदराबाद ते शिकागो थेट विमानसेवा सुरू होणार आहे.  येत्या वर्षात प्रवाशांना ही अनोखी भेट मिळणार आहे. दिनांक ९ जानेवारीपासून आठवड्यातून दोन...

गुजरातकडून सौर ऊर्जा क्षेत्राला नवसंजीवनी

गुजरात राज्यसरकारने सौर ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी नवे धोरण जाहीर केले आहे. या धोरणाचा निवासी, वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पुढील पाच वर्षांसाठी फायदा होणार आहे.  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी...

Team News Danka

31122 लेख
0 कमेंट