31 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025

Team News Danka

30953 लेख
0 कमेंट

टायर्सपासून चपलांची निर्मीती पुण्यातील महिला उद्योजिकेचा अनोखा उपक्रम.

वाया गेलेल्या टायरपासून चपलांची निर्मीती करण्याचा अनोखा उपक्रम पुण्यातील पूजा बदामीकर यांनी सुरू केला आहे. त्यामुळे कित्येक वाया गेलेल्या टायरचा पुनर्वापर होण्यास सुरूवात झाली आहे. बदामीकर यांनी बोलताना सांगितले की,...

आय.एन.एस विक्रांत लवकरच सेवेत दाखल होणार.

भारतीय बनावटीची पहिले विमानवाहू जहाज आय.एन.एस विक्रांत लवकरच सेवेत दाखल होणार आहे. लवकरच विविध चाचण्या पूर्ण करून विक्रांत २०२३ पर्यंत सेवेत दाखल होण्याचे संकेत आहेत.  आय.एन.एस विक्रांत या २६२ मीटर...

३,००० मीटर उंचीवर दिसला वाघ

पर्यावरणप्रेमींमध्ये जागतिक तापमानवाढीबाबत चिंता नेपाळमध्ये ३,१६५मी उंचीवर ‘रॉयल बंगाली वाघा’चे दर्शन झाल्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून जागतिक तापमानवाढीच्या परिणामांबाब चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  यापूर्वी २०१८ मध्ये भूतानमध्ये देखील ४,०३८ मीटर उंचीवर वाघ...

जलिकट्टूला तमिळनाडू सरकारचा हिरवा कंदील

पोंगल सणानंतर दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जलिकट्टू पारंपरीक मैदानी खेळाला तामिळनाडू सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सशर्त परवानगी दिली आहे. जलिकट्टू हा तमिळनाडू मधील लोकप्रिय खेळ आहे.  तामिळनाडू सरकारने जलीकट्टूच्या आयोजनाबाबत...

तिसरा डोळा वाढवणार हवाईदलाची मारक क्षमता

संरक्षण मंत्रालयाने १०,५०० कोटी रुपयांच्या ‘आईज इन द स्काय’ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पमुळे वैमानिकाच्या नजरेच्या टप्प्या पलिकडचा शत्रू हुडकून त्याचा वेध घेणे शक्य होणार आहे. भारतीय हवाई...

पश्चिम बंगाल बनवणार भारताला इंधनाबाबत ‘आत्मनिर्भर’

भारताला इंधनाच्या बाबत स्वयंपूर्णतेकडे एक पाऊल नेणाऱ्या पश्चिम बंगालमधील अशोकनगर विभागातील तेल आणि वायू साठ्यांचे राष्ट्रार्पण- पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. धर्मेंद्र प्रधान यांनी...

विदेशातही अटर्ली, बटर्ली डीलिशस अमुलचा झेंडा

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५५% अधिक निर्यात कोरोना महामारीचा फटका अन्न उत्पादनांसह सर्व उद्योगधंद्यांना बसला होता. अशा परीस्थितीतही अमुलने एप्रिल-नोव्हेंबर २०२० या काळात अडीचशे कोटींची निर्यात नोंदवली होती. या निर्यातीत गेल्यावर्षीच्या...

कंटेनरच्या क्षेत्रात भारत देणार चीनला जोरदार टक्कर

भावनगरमध्ये निर्माण होणार मोठे उत्पादन केंद्र व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या कंटेनर उत्पादन क्षेत्रात चीनचे वर्चस्व आहे. त्याला शह देण्यासाठी भारत लवकरच गुजरातमधील भावनगर येथे मोठे कंटेनर उत्पादन केंद्र आत्मनिर्भर भारत...

भारत ‘पोल्युटर पे’ तत्त्वावर ठाम

जागतिक व्यापार परिषदेच्या बैठकीत भारताने विकसित राष्ट्रांनी घाऊक मासेमारीवरील अनुदान बंद करावे या मागणीचा पुनरुच्चार केला. याबरोबरच भारताने ‘पोल्युटर पे’ तत्त्वाचा अंगीकार मत्स्योत्पादनापासून सर्वच करारांसाठी केला जावा याबाबत देखील...

इलेक्ट्रिक वाहनांना कर्ज पुरवठ्याचे आव्हान कायम: महिंद्रा इलेक्ट्रिक

इंधन आयात कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर देण्याचे सरकारचे धोरण असले तरी अजूनही इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्ज मिळवणे हे आव्हान असल्याचे मत महिंद्रा इलेक्ट्रिकचे सी.ई.ओ महेश बाबू यांनी अलिकडेच...

Team News Danka

30953 लेख
0 कमेंट