ओडिशातील महानदी पूरक्षेत्रात ४२४ एकराचा भराव घालून विकास कामे करण्याच्या निर्णयाला हरीत विकास लवादाच्या निर्णयामुळे फटका बसण्याची चिन्ह आहेत.
ओडीशातील महानदीच्या पात्राचे सपाटीकरण करून राज्य सरकारने तिथे वैद्यकीय महाविद्यालय आणि...
कोविड-१९ वरच्या लसीसोबतच अमेरिकेला वेगाने पर्यावरणीय बदलांना आळा घालण्यासाठी करायच्या उपाययोजनांची गरज आहे. ‘आपल्याकडे आता दवडण्यासाठी अधिक वेळ नाही’ असे पत्रकारांसमोर स्वतंत्र पर्यावरणीय टीम जाहीर करताना बायडेन यांनी स्पष्ट...
भारत सरकारने चीनमधून आयात कराण्याच्या वस्तूंवर कडक निर्बंध लादल्यामुळे सरकारी खासगी भागिदारी अंतर्गत चालणाऱ्या बंदरांसमोर क्रेनचे संकट उभे राहिले आहे. बंदरात कंटेनर हाताळणीसाठी लागणाऱ्या क्रेन चीनमधून आयात कराव्या लागतात....
फ्रान्समध्ये लवकरच येऊ घातलेल्या नव्या कायद्याने इस्लामी कट्टरतावादावर चाप बसेल. यात कुठेही इस्लामचे नाव घेण्यात आले नसले तरी या कायद्याने इस्लामच्या कट्टरतेवर लगाम कसला जाईल अशी व्यवस्था करण्यात आली...
चालू आर्थिक वर्षात रेल्वेने मालवाहतूकीच्या स्वतंत्र मार्गिकेसाठी सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात स्वतंत्र मालवाहतूकीच्या प्रकल्पावर एकूण ₹१४,००० कोटींचा भांडवली खर्च करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे...
जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होत असलेले वातावरण बदल ही जगासमोरची मोठी समस्या आहे. वातावरणातील बदलामुळे तलावांचे आकारमान घटत आहे. एकीकडे तापमान वाढ, पाण्याची मागणी वाढत असताना दुसरीकडे जलसाठे घटत...
भारतातील स्टीलच्या किंमती महागण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती.
भारतातील स्टीलच्या किंमती...
पुढील १५ वर्षात खनिज इंधनावर चालणाऱ्या सर्व वाहनांना रद्द करण्याचे जपानने धोरण आखले आहे. एकूण कार्बन उत्सर्जन शून्यावर आणून अनैसर्गिक स्त्रोतांच्या विकासातून $२ ट्रिलीयन एवढ उत्पन्न २०५० पर्यंत निर्माण...
प्लास्टिकच्या विळख्यात पुन्हा एकदा चीन...
पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या प्लास्टिकच्या विळख्यात आता चीन पूर्णपणे अडकल्याचे दिसून येत आहे. प्लॅस्टिकचे दुष्परिणाम हि जागतिक डोकेदुखी ठरत आहे. याला पर्याय म्हणून विघटनशील प्लॅस्टिकचा...
‘भारत अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्रो) चांद्रयानाकडून प्राप्त झालेला डेटा नुकताच सार्वजनिक केला आहे. त्यामुळे आता चांद्रयानाकडून प्राप्त झालेला डेटा सामान्य माणसांसाठी उपलब्ध झाला आहे.
इस्रोने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान...