25 C
Mumbai
Saturday, January 4, 2025

Team News Danka

30856 लेख
0 कमेंट

एफ.ए.ए.च्या मानांकनात मोठे बदल

जगातील अग्रगण्य विमान उत्पादक बोईंगच्या '७३७ मॅक्स' या विमानाचे दोन दुर्दैवी अपघात झाले ज्यात ३४६ प्रवाशांनी प्राण गमावले. त्यानंतर एफ.ए.ए ने या विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली. आता एफ.ए.एने या...

रेल्वेला मिळणार नवे विस्टाडोम डबे

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच १८० किमी/प्रति तास जाऊ शकणाऱ्या नव्या तऱ्हेच्या विस्टाडोम डब्यांचे प्रारूप तयार असल्याची घोषणा केली आहे.  अत्यंत उच्च दर्जाचे हे डबे, काश्मिर, दार्जिलींग, कालका- सिमला...

स्कायरूट एअरोस्पेसची घन इंधन इंजिन चाचणी यशस्वी

'स्कायरूट' या हैदराबाद स्थित खाजगी भारतीय कंपनीने नुकतीच घन इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. सोलर इंडस्ट्रीजच्या मालकीच्या नागपूर जवळच्या चाचणी केंद्रावर ही चाचणी घेण्यात आली. स्कायरूट ही...

चालकरहित मेट्रोला मोदींचा हिरवा झेंडा

दिल्ली विमानतळापासून सुरू होणाऱ्या मजंटा लाईनवर चालकरहित मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.  भारताचेे १७०० किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे २०२५ पर्यंत तयार करण्याचे लक्ष्य आहे. सध्या भारतात ७०२...

१९९० पासून सुमारे १६.७ लक्ष भारतीयांनी वायू प्रदुषणाने प्राण गमावले

२०१९ मध्ये प्रदुषणाचा अर्थव्यवस्थेला १.९ टक्क्यांचा फटका 'लॅन्सेट' या प्रथितयश मासिकात प्रसिध्द झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार १९९० पासून सुमारे १६.६ लक्ष भारतीयांनी प्रदुषणाशी निगडीत विविध कारणांनी आपला जीव गमावला आहे....

टाटा नेक्सन (इव्ही)ची दमदार विक्री

लवकरच टाटा मोटर्सच्या त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहन- 'नेक्सन इव्ही'ची प्रथम वर्षपूर्ती साजरी करेल. पहिली भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक गाडी म्हणून नेक्सनची इतिहासात गौरवशाली नोंद होईल. या गाडीने कोविड-१९च्या महामारीच्या काळातही...

नायजरमध्ये दहशतीच्या सावटात मतदान

इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली नुकतेच नायजरमध्ये मतदान झाले. फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच नायजरमधील जनतेने राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान केले. त्याचे निकाल लवकरच अपेक्षित आहेत. सध्याचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इस्सोफोऊ हे दहा वर्षाच्या प्रदीर्घ...

पूंछमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस

जम्मू आणि काश्मिर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदीरात बॉंबस्फोट करून सामाजिक सलोख्याला धक्का देण्याचा भ्याड कट उघडकीस आला आहे. पोलिसांनी तीन पाकिस्तानी घुसखोरांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीतून...

भारतात धावणार टेस्ला गाड्या

केंद्रीय लघु व मध्यम उद्योग, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्ला कंपनीच्या गाड्या धावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या वर्षाच्या पूर्वाधात कंपनीचे उत्पादन भारतात चालू होणार...

मृत्यूच्या दारात नेणाऱ्या क्रीकेटचा नाद सोडून तो बनला सर्वात श्रीमंत बँकर

क्रिकेट खेळताना बॉल डोक्याला लागून बेशुध्द पडल्यामुळे व्यावसायिक क्रिकेटर होण्याचे स्वप्न भंगले खरे, परंतु या अपघातातून जन्माला आला जगातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक, ज्यांना जग आज कोटक- महिंद्र...

Team News Danka

30856 लेख
0 कमेंट