'स्कायरूट' या हैदराबाद स्थित खाजगी भारतीय कंपनीने नुकतीच घन इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. सोलर इंडस्ट्रीजच्या मालकीच्या नागपूर जवळच्या चाचणी केंद्रावर ही चाचणी घेण्यात आली.
स्कायरूट ही...
दिल्ली विमानतळापासून सुरू होणाऱ्या मजंटा लाईनवर चालकरहित मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.
भारताचेे १७०० किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे २०२५ पर्यंत तयार करण्याचे लक्ष्य आहे. सध्या भारतात ७०२...
२०१९ मध्ये प्रदुषणाचा अर्थव्यवस्थेला १.९ टक्क्यांचा फटका
'लॅन्सेट' या प्रथितयश मासिकात प्रसिध्द झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार १९९० पासून सुमारे १६.६ लक्ष भारतीयांनी प्रदुषणाशी निगडीत विविध कारणांनी आपला जीव गमावला आहे....
लवकरच टाटा मोटर्सच्या त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहन- 'नेक्सन इव्ही'ची प्रथम वर्षपूर्ती साजरी करेल. पहिली भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक गाडी म्हणून नेक्सनची इतिहासात गौरवशाली नोंद होईल. या गाडीने कोविड-१९च्या महामारीच्या काळातही...
इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली नुकतेच नायजरमध्ये मतदान झाले. फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच नायजरमधील जनतेने राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान केले. त्याचे निकाल लवकरच अपेक्षित आहेत.
सध्याचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इस्सोफोऊ हे दहा वर्षाच्या प्रदीर्घ...
जम्मू आणि काश्मिर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदीरात बॉंबस्फोट करून सामाजिक सलोख्याला धक्का देण्याचा भ्याड कट उघडकीस आला आहे. पोलिसांनी तीन पाकिस्तानी घुसखोरांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीतून...
केंद्रीय लघु व मध्यम उद्योग, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्ला कंपनीच्या गाड्या धावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या वर्षाच्या पूर्वाधात कंपनीचे उत्पादन भारतात चालू होणार...
क्रिकेट खेळताना बॉल डोक्याला लागून बेशुध्द पडल्यामुळे व्यावसायिक क्रिकेटर होण्याचे स्वप्न भंगले खरे, परंतु या अपघातातून जन्माला आला जगातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक, ज्यांना जग आज कोटक- महिंद्र...
मालवाहतूकीतून फायदा अपेक्षित
कोरोना महामारीच्या काळात उद्योगधंदे मंदावलेले असताना मालवाहतूकीच्या क्षेत्रात भारतीय रेल्वेला फायदा होणार असे चित्र आहे.
कोविडच्या संकटामुळे प्रवासी वाहतूक कमी झाली असली तरी मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करणे मात्र...
भारताला स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा इरादा आहे. कोरोना महामारीमुळे जगाच्या चीनकडे बघण्यच्या बदललेल्या दृष्टीकोनाचा फायदा भारत घेत आहे. चीनला सशक्त पर्याय, उत्पादनाचे मोठे केंद्र या रुपाने भारत जगापुढे येत आहे.
हे...