नागालँडच्या 'नॅशनल सोशालिस्ट कौन्सील ऑफ नागालँड' (खापलांग गट) या फुटीरतावादी समूहाने युद्धविराम जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी संपर्क करून त्यांनी चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. या ग्रुपने एक प्रसिद्धीपत्रक...
भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना प्रत्युत्तर देताना ते बोलत होते. प्रशांत किशोर यांनी ट्विट करत "बंगाल मध्ये भाजपा...
पलक्कड महापालिकेतील पराभव कम्युनिस्टांना फारच जिव्हारी लागला. पराभवाने बिथरलेल्या कम्युनिस्ट गुंडानी जिल्ह्यात हिंसाचार सुरु केला. कोट्यवधी हिंदूचे श्रद्धास्थान असलेल्या सुब्रमण्यम मंदिराची तोडफोड केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ११ जणांना अटक...
कोविड-१९च्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर २५ डिसेंबर २०२० रोजी लातूरच्या मराठवाडा रेल कोच फॅक्टरीतून प्रथम डब्याचे उत्पादन करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी या कारखान्याचे उद्घाटन झाले होते. एकूण भारतीय रेल्वेच्या डब्यांच्या...
जगातील अग्रगण्य विमान उत्पादक बोईंगच्या '७३७ मॅक्स' या विमानाचे दोन दुर्दैवी अपघात झाले ज्यात ३४६ प्रवाशांनी प्राण गमावले. त्यानंतर एफ.ए.ए ने या विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली. आता एफ.ए.एने या...
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच १८० किमी/प्रति तास जाऊ शकणाऱ्या नव्या तऱ्हेच्या विस्टाडोम डब्यांचे प्रारूप तयार असल्याची घोषणा केली आहे.
अत्यंत उच्च दर्जाचे हे डबे, काश्मिर, दार्जिलींग, कालका- सिमला...
'स्कायरूट' या हैदराबाद स्थित खाजगी भारतीय कंपनीने नुकतीच घन इंधनावर चालणाऱ्या रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. सोलर इंडस्ट्रीजच्या मालकीच्या नागपूर जवळच्या चाचणी केंद्रावर ही चाचणी घेण्यात आली.
स्कायरूट ही...
दिल्ली विमानतळापासून सुरू होणाऱ्या मजंटा लाईनवर चालकरहित मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.
भारताचेे १७०० किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे २०२५ पर्यंत तयार करण्याचे लक्ष्य आहे. सध्या भारतात ७०२...
२०१९ मध्ये प्रदुषणाचा अर्थव्यवस्थेला १.९ टक्क्यांचा फटका
'लॅन्सेट' या प्रथितयश मासिकात प्रसिध्द झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार १९९० पासून सुमारे १६.६ लक्ष भारतीयांनी प्रदुषणाशी निगडीत विविध कारणांनी आपला जीव गमावला आहे....
लवकरच टाटा मोटर्सच्या त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहन- 'नेक्सन इव्ही'ची प्रथम वर्षपूर्ती साजरी करेल. पहिली भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक गाडी म्हणून नेक्सनची इतिहासात गौरवशाली नोंद होईल. या गाडीने कोविड-१९च्या महामारीच्या काळातही...