भारताने २०२१ मध्ये विविध क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचे योजले आहे. यात बॅलास्टिक मिसाईल डिफेन्स (बी.एम.डी), पाणबुड्यांसाठी उच्च दर्जाची एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन (ए.आय.पी) ड्रोन आणि यात ८०० कि.मी पल्ला असणाऱ्या ब्रम्होससह...
भारतीय सरकारच्या मालकीची असलेल्या ‘भारत हेव्ही इलेक्ट्रीक लिमिटेड’ला (भेल) भारतीय अणुऊर्जा महामंडळाकडून (एन.पी.सी.आय.एल) ३२ रिऍक्टर हेडर असेंब्लीची मागणी करण्यात आली आहे.
देशभरात विविध ठिकाणी चालू करण्यात येणाऱ्या अणु ऊर्जा प्रकल्पांकरिता...
एकीकडे इम्रान खान सरकारने हिंदू मंदिर बांधायला परवानगी देऊन धर्मस्वातंत्र्याचा बुरखा पांघरायचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच इम्रानचा हा बुरखा फाडला आहे. पाकिस्तानच्या खैबर-पख्तुन्वा प्रांतात जमावाकडून हिंदू मंदिराची तोडफोड...
आयएसआयच्या पगारावर असलेल्या दहशतवाद्याची संयुक्त अरब अमिराती मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुखमीत पाल सिंह उर्फ सुख भिकारीवाल असे दहशतवाद्याचे नाव आहे. शौर्यचक्र विजेत्या बलविंदर सिंग संधू यांची हत्या...
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करतानाच हा प्रकल्प जम्मू- काश्मिरच्या सामान्य जनतेसाठी अपेक्षापूर्ती करणारा ठरेल असे...