पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी पाकिस्तान सरकारबाबत रविवारी धक्कादायक भविष्यवाणी केली. "इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान सरकार लवकरच मोठी घोडचूक करेल." असे विधान झरदारी यांनी केले.
पाकिस्तानमध्ये सगळ्या...
एकीकडे दिल्लीच्या राजपथावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रजासत्ताक दिनाचे संचाल सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड मात्र नियंत्रणाबाहेर गेली आहे. अखेर दिल्ली पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा...
गलवानमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या कर्नल संतोष बाबू यांना २६ जानेवारी २०२१ ला प्रजासत्ताक दिनानिमित्त मरणोत्तर महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मे २०२० ला गलवानमध्ये भारत आणि चीनी...
शेतकरी आंदोलनाच्या आडून राजकीय हिशोब चुकते करण्याचा प्रकार आझाद मैदानातही झाला. राष्ट्रवादी काँग्रसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कट्टरवादी मुस्लीम नेता अबू आजमी याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अनर्गल टीका...
ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी न्युज डंकाला दिलखुलास मुलाखत दिली आहे. एका छोट्याशा गावातील सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा ते एका महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष हा कठीण पण...
भीमा कोरेगाव प्रकरणातील दंगलखोरांना भारत सरकारने मुक्त करावे अशी मागणी संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) मानवाधिकार समितीने केली आहे. जानेवारी २०१८ मध्ये भीमा कोरेगाव परिसरात दंगली घडवून आणल्या गेल्या होत्या. त्या...
देशातील बत्तीस मुलांचा पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन गौरव होणार आहे. संशोधन, खेळ, कला, संस्कृती अशा विविध क्षेत्रा अतुलनीय कार्याबद्दल देशभरातील मुलांना हा पुरस्कार दिला जातो.
महिला...
काँग्रेस खासदार रवनीत सिंग बिट्टू यांच्याशी रविवारी आंदोलनकर्त्यांनी दुर्वव्यवहार केला. सिंघू बॉर्डरवर सुरु असलेल्या आंदोलनात बिट्टू गेले असताना त्यांची पगडी काढण्याचाही प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर कृषीविषयक कायद्यांविरोधात...
रविवारी उत्तराखंडची एक दिवसाची मुख्यमंत्री म्हणून हरिद्वार जिल्ह्याची रहिवासी असणाऱ्या स्रिष्टी गोस्वामी हिने कारभार सांभाळला. १९ वर्षीय स्रिष्टीने या वेळेला राज्याच्या पोलिस महाअधिक्षकांना स्त्रियांच्या सुरक्षेची अधिकाधीक काळजी घेण्याची सुचना...
सध्या दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या येत्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत शेतीला पाठबळ दिले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकऱ्यांकरिता पायाभूत सुविधा तयार करणे, महात्मा गांधी...