रविवारी उत्तराखंडची एक दिवसाची मुख्यमंत्री म्हणून हरिद्वार जिल्ह्याची रहिवासी असणाऱ्या स्रिष्टी गोस्वामी हिने कारभार सांभाळला. १९ वर्षीय स्रिष्टीने या वेळेला राज्याच्या पोलिस महाअधिक्षकांना स्त्रियांच्या सुरक्षेची अधिकाधीक काळजी घेण्याची सुचना...
सध्या दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या येत्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत शेतीला पाठबळ दिले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकऱ्यांकरिता पायाभूत सुविधा तयार करणे, महात्मा गांधी...
भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये सिक्कीम मधील नाकुला सीमेवर पुन्हा एकदा झटापट झाली. या झटापटीत चीनचे २० तर भारतीय सैन्याचे ४ जवान जखमी झाले आहेत.
भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे...
पाकिस्तानी गुप्तचर संगठना आयएसआय आणि परदेशातील खलिस्तानी संगठनांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. अशी माहिती दिल्ली पोलीस आणि भारतीय गुप्तचर संगठनांच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेतून दिली.
जानेवारी महिन्याच्या सुरवातीलाच आंदोलनकर्त्यांनी २६...
पाकिस्तानची कंगाल अवस्था जगासमोर उघडी पडली आहे. चीन, संयुक्त अरब अमिराती आणि मलेशिया यासारख्या विविध देशांकडून पाकिस्तानने यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या पाकिस्तानकडून या देशांनी...
चीन- तैवान तणावामुळे अमेरिकेच्या युएसएस थिओडोर रुझवेल्ट या विमानवाहू नौकेच्या नेतृत्वात काही नौका दक्षिण चीन समुद्रात शिरल्या आहेत. त्यामुळे या भागातील तणाव वाढला आहे.
सागरी स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ युएसएस थिओडोर रुझवेल्टच्या...
रविवार २४ जानेवारी रोजी इस्रायलने आपला दुतावास संयुक्त अरब अमिरातीत स्थापन करणार असल्याचे जाहिर केले. गेल्याच वर्षी आखाती देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्तीने पार पडलेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर ही...
आयआयटीचे माजी विद्यार्थी आणि गुगलचे उच्च पदस्थ राहिलेल्या दोन भारतीयांनी सध्या गुगललाच पर्याय म्हणून जाहिरात मुक्त आणि ग्राहक केंद्री सर्च इंजिन बनविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला या वर्षाच्या...
मुंबईच्या अनेक उद्योगधंद्यांचे केंद्र असलेल्या बीकेसीमध्ये विविध प्रकारच्या प्रवासी वाहतूक साधनांचा वापर करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) प्रयत्न आहे. यात लोहमार्गवरून होणाऱ्या आणि रस्त्यावरून केल्या जाणाऱ्या प्रवासी...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा एल्गार परिषदेचे आयोजित करण्यात आले आहे. ३० जानेवारी रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात ही परिषद होणार आहे. या परिषदेला पोलिसांनी परवानगी दिल्याचा दावा...