25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025

Team News Danka

30942 लेख
0 कमेंट

मुंबईत पुन्हा धावणार ट्राम?

मुंबईच्या अनेक उद्योगधंद्यांचे केंद्र असलेल्या बीकेसीमध्ये विविध प्रकारच्या प्रवासी वाहतूक साधनांचा वापर करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) प्रयत्न आहे. यात लोहमार्गवरून होणाऱ्या आणि रस्त्यावरून केल्या जाणाऱ्या प्रवासी...

महाराष्ट्रात पुन्हा ‘एल्गार’

महाराष्ट्रात पुन्हा एकदा एल्गार परिषदेचे आयोजित करण्यात आले आहे. ३० जानेवारी रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच  सभागृहात ही परिषद होणार आहे. या परिषदेला पोलिसांनी परवानगी दिल्याचा दावा...

ओलींची विकेट, नेपाळमध्ये पेच

नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांची नेपाळ कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिस्तभंगाचा आरोप ठेवत नेपाळ कम्युनिस्ट पक्षाने ही कारवाई केली आहे. ओली यांची प्राथमिक सदस्यता रद्द करण्यात आली...

ठाकरेंची सही, भातखळकरांचा शेरा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खोटी सही करून निर्णयात फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरूनच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री...

नंदीग्राम पुन्हा ममतांना तारणार का?

ममता बॅनर्जी यांनी २०२१ ची निवडणूक नंदीग्राममधून लढण्याचे घोषित केले आहे. नंदीग्राम हा सुवेंदू अधिकारींचा मतदार संघ आहे. "ममता बॅनर्जींना ५० हजार पेक्षा जास्त फरकाने हरवले नाही तर राजकारण...

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.जयंत नारळीकर यांची निवड

डॉक्टर जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर झाले आहे. डॉ. नारळीकर हे ९४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. महाराष्ट्रातील नाशिक शहरात हे साहित्य...

अमेरिका-तालिबानमध्ये ‘डील’ नाही?

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तालिबानशी झालेल्या 'डील'वर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. "तालिबानी संगठना शांतता करारांतर्गत खरोखरच अफगाणिस्तानमधील दहशतवादी हल्ले थांबवतायत का? याकडे पाहणे गरजेचे आहे." अशी...

ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांची दिलखुलास मुलाखत- भाग १

ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी न्युज डंकाला दिलखुलास मुलाखत दिली आहे. एका छोट्याशा गावातील सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा ते एका महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष हा कठीण पण...

महाराष्ट्रात आता जेल टुरिजम सुरु

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी, महाराष्ट्रात "जेल टुरिजम" सुरु करणार असल्याची घोषणा केली. पत्रकारांशी संवाद साधताना देशमुखांनी अशी माहिती दिली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित...

राम मंदिर निधी संकलन यात्रांवर हल्ले

राम मंदिर निधी संकलन यात्रा ही दिल्लीतसुद्धा होणार आहे. भव्य राम मंदिर बांधण्यासाठी भारतभर निधी संकलन यात्रा निघत आहेत. राम भक्त घरोघर निधी गोळा करायला जात आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीतही...

Team News Danka

30942 लेख
0 कमेंट