‘विवा’ समुहासाठी पैसे फिरवणाचे काम करणाऱ्या मदन चतुर्वेदीला ताब्यात घेतल्यामुळे ईडीला पैशांच्या स्त्रोताच्या माहितीचे घबाड मिळण्याची शक्यता आहे. मदन हा ‘विवा’च्या अनेक कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहे. ‘विवा’कडे येणारा काळा पैसा...
जगात थैमान घातलेल्या कोविड-१९ महामारीवर भारतीय बनावटीच्या कोविशील्डच्या लसीमुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. भारताने शेजारधर्म दाखवत यापूर्वीच या लसीचे काही डोस नेपाळ आणि बांगलादेश या शेजारी राष्ट्रांना दिले होते....
बंगालमध्ये फुरफुरा शरीफचे मौलवी अब्बास सिद्दीकी यांनी पश्चिम बंगालमध्ये इंडियन सेक्युलर फ्रंट या पक्षाची स्थापना केली आहे. सिद्दीकी यांनी असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमशी युती करण्याचेही जाहीर केले आहे. एमआयएम आणि...
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) नुकतेच हॉक आय या नव्या स्मार्ट अँटी एअरफिल्ड वेपनची (एसएएडब्ल्यु) ओडिशा येथे चाचणी केली. भारतीय हवाई दल आणि नौसेनेकडून वापरल्या जाणाऱ्या ट्रेनिंग जेट हॉकमध्ये केलेले...
ईशान्य भारतातील परिस्थिती आता आटोक्यात आल्याने, भारतीय सैनिक या भागात गुंतलेले १० हजार सैनिक उत्तर सीमेवर उद्भवलेल्या प्रसंगाला हाताळण्यासाठी पाठवण्यास सुरूवात करणार आहे. या सीमेवर सध्या चीनसोबत तणावग्रस्त संबंध...
कोविड-१९ च्या काळातही भारताने एरो-इंडिया हे सैनिकी प्रदर्शन घेण्याचे निश्चित केले आहे. या प्रदर्शनादरम्यान हिंदी महासागरातील देशांचे संरक्षण मंत्रीसुद्धा उपस्थित असणार आहेत. तीन ते पाच फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन...
संयुक्त राष्ट्रसंघात धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानने अनुमोदन दिल्याबद्दल भारताने त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला. विशेष म्हणजे आपल्याच देशात धार्मिक स्थळांचा उध्वस्त होत असतानाही, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघात अनुमोदन दिले...
भारताच्या वाढत्या प्रतिमेसोबतच, भारताला सुरक्षेसंबंधी अधिक मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत. त्यासाठी भारताने सुरक्षेसाठी देशांतर्गत संशोधन आणि उत्पादनाला सुरूवात केली पाहिजे. त्यामुळे देशाला मोक्याच्या स्थानांवरील आपले वर्चस्व अबाधित राखता...
भारतात मोठ्या प्रमाणात सौर उर्जेला प्राधान्य द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे भारतात सौर उर्जा प्रकल्प अधिकाधीक प्रमाणात निर्माण होऊ लागले आहेत. यापैकी एक प्रकल्प म्हणजे सिंगारेनी कोलिअरीज् कंपनी लिमिटेड...
शेतकरी संघटनांनी गुरुवार दि. २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली ठरल्याप्रमाणे होणारच अशी आडमुठी भूमिका जाहीर केली. प्रजासत्ताकदिनी सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष हे भारतीय लष्कराच्या परेडवर आणि विविध...