अवघ्या भारतीयांसाठी कोविड-१९ पासून बचाव करणाऱ्या कोविशिल्ड लशीची निर्मीती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे.
या इन्स्टिट्युटच्या टर्मिनल एकच्या जवळ असलेल्या इमारतीला आग लागली आहे....
ऑस्ट्रेलियन संघाला धोबी पछाड देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा मराठमोळा सेनापती अजिंक्य रहाणेवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण जन्मभुमी महाराष्ट्रात मात्र त्याला सरकारी अनास्थेचा अनुभव आला आहे. गुरुवारी मुंबई...
कोविडच्या काळात अवघे जग थबकले असताना शेअर बाजाराची आगेकूच सुरू होती. परदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू असल्यामुळे निर्देशांक रोज नवी उंची गाठत होता. हा सिलसिला सुरू असून आज बॉम्बे स्टॉक...
"भारतशी असलेले संबंध हे दोन्ही पक्षांच्या कार्यकाळात सुधारत राहिले आहेत. भारत अमेरिका संबंध हे पक्षीय राजकारणापलीकडचे आहेत." असे विधान नवीन परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकिंन यांनी केले आहे. अमेरिकेतील सिनेटसमोर...
देशभरात कोविड-१९ विरुद्धच्या लसीकरणाची मोहिम मोठ्या वेगाने चालू आहे. लवकरच या मोहिमेचा दुसरा टप्पा देखील चालू होईल. या टप्प्यांतर्गत ५० वर्षांच्या वरील सर्व नेत्यांना लस देण्यात येणार आहे. यामध्ये...
सर्वोच्च न्यायालयाने तथाकथित बाबा आणि आश्रम यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सुनवाई घेण्यास नकार दिला आहे. यावेळेला हे न्यायालयाच्या क्षेत्रात येत नसल्याचे कारण न्यायालयाने दिले आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे...
तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सध्या राज्यातल्या हिंदूंच्या प्रश्नावर भाष्य करायला सुरवात केली आहे. आंध्रातील राजकीय विश्लेषकांच्या मते चंद्राबाबू हे राज्याच्या राजकारणात टिकून...
मालाड मधील मालवणी पाठोपाठ आता औरंगाबादमध्येही राम जन्मभूमीचे बॅनर्स फाडून काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली असून ही कारवाई करताना कचरा...
अयोद्धेत उभारण्यात येणारे भव्य राम मंदीर ही शतकातून घडणारी एकांडी घटना आहे. सर्वसामान्य जनता या समर्पण यज्ञात भरभरून योगदान देत असताना उद्योजकही मागे राहणार नाहीत, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक...
महाराष्ट्र सरकारने कारखाना बंद करण्यासाठी नाकारलेली परवानगी ही महाराष्ट्राच्या "बिझनेस फ्रेंडली" प्रतिमेच्या विरुद्ध असल्याचा आरोप अमेरिकेच्या जनरल मोटर्स या कंपनीने केला आहे. याच आठवड्यात महाराष्ट्र सरकारने तळेगावमधील कारखाना बंद...