भारत जगातील हवाई क्षेत्रासाठी तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकतो, परंतू सध्या भारतातील कमी लोक विमानप्रवास करतात. यापूर्वी वेळ आणि किंमत यामुळे विमानप्रवास चैनीचा होता, परंतू आता वाढत्या...
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे ती तरुणी धनंजय मुंडे यांची नातेवाईक आहे. हे...
महाराष्ट्र सरकारच्या आपसातील धुसपूसीचा सिलसिला दिवसागणिक सुरूच आहे. औरंगाबाद नामांतराचा प्रश्न हा त्यासाठी नवा मुद्दा ठरला आहे. एकीकडे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी काँग्रेसविरोधात 'रोखठोक' भाष्य केले आहे....
ॲमेझोन प्राईमवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ वेब सिरीजमधील धर्मीक आणि जातीय भावना भडकावणाऱ्या दृश्यांविरोधात भारतीय जनता पार्टी अक्रमक झाली आहे. या वेबसीरिजचे कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात कडक...
फ्रान्सने देशभरात मुस्लिम फुटीरतावादाच्या विरोधात चालवलेल्या मोहिमे अंतर्गत नऊ मशिदींना टाळे ठोकल्याची माहिती फ्रान्सचे अंतर्गत सुरक्षा मंत्री जेराल्ड डारमानिन यांनी दिली आहे.
हे ही वाचा: धार्मिक कट्टरतावादावर फ्रान्सचा पलटवार
"फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी आणि...
मलेशियाने पाकिस्तानचे बोईंग ७७७ विमान जप्त केले आहे. पाकिस्तानने भाडेपट्टीची/लिजची रक्कम न भरल्यामुळे ही नामुष्की ओढावली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे हे विमान क्वालालामपुर येथे जप्त करण्यात आले आहे. या...
भारतीय हवाई सेनेने आकाशात आपली सद्दी पुनर्स्थापित करणारे अस्त्र सज्ज असल्याची घोषणा केली आहे. 'अस्त्र' हे हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असलेले आणि नजरेच्या टप्प्याच्या पलिकडील लक्ष्याचा भेद करू...
या हिवाळ्यात १० नेपाळी शेर्पांच्या समुहाने जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. या शिखरावर हिवाळ्यात यशस्वी चढाई करणारे ते पहिलेच ठरले आहेत.
के२ हे पाकव्याप्त काश्मीरच्या चीनला...
मुंबई शहराचा मानबिंदू, ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे लवकरच नुतनीकरण करण्यात येणार आहे. रेल्वेने स्थानक विकासांसाठी स्थापन केलेल्या उपकंपनी 'इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (आयआरएसडीसी)ने' यासंबंधीची निवीदा नुकतीच...
कोविड-१९ ह्या आजारामुळे दक्षिण अर्थात लॅटिन अमेरिकेने सामाजिक आणि राजकीय अस्थिरता अनुभवली. आर्थिक शाश्वती नसल्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या अनेक देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना २०२१ मध्ये चिली, इक्वीडोर आणि पेरू...