पहिला संपूर्ण भारतीय बनावटीचे मेट्रो डबे लवकरच भारत अर्थ मुव्हर लिमिटेडच्या (बीईएमएल) कारखान्यातून मुंबईत दाखल होतील. त्यानंतर मेट्रो मार्ग २अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो मार्ग ७...
सध्या कर्नाटकात दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे रणनितीकार अमित शहा यांनी दौरा संपता संपता प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबींसाठी दिल्लीत यायची गरज नाही अशा कानपिचक्या दिल्या आहेत.
बेळगाव येथे...
अखेरीस संपूर्ण भारतीय बनावटीचा सर्वात मोठा आण्विक रिऍक्टर ग्रीडला जोडण्यात आला आहे. यामुळे उर्जा क्षेत्रात पॅरिस करारातील उद्दिष्टांच्या दिशेने भारताने दमदार पाऊल टाकले आहे. त्याबरोबरच हरित उर्जा निर्मीतीसाठीच्या तंत्रज्ञानाला...
ऐतिहासिक मालिकेत भारत विजयी. भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये धूळ चारली. बॉर्डर-गावस्कर चषक भारताने पुन्हा एकदा पटकावले. भारतने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला होता....
ठाण्याचे रहिवासी असणाऱ्या चौघांना स्वस्त दरात गंगासागर दर्शन करवण्याचे आमिष दाखवून बंधक बनवून ठेवल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. मात्र सुंदरबन पोलिसांनी मोठ्या धाडसाने या चारही लोकांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका...
महाराष्ट्रात सोमवारी १८ जानेवारी २०२१ ला १३,८३३ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी ३२६३ जागांवर यश मिळवत भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे काही अपवाद वगळता राज्यात अनेक...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेतर्फे बुद्धिस्ट हेरिटेज अँड टुरिजम या विषयाकरिता भारतातील पहिला आणि एकमेव अभ्यासक्र सुरू करण्यात आला आहे. यामागे अजिंठ आणि...
लार्सन अँड टूब्रोच्या बांधकाम विभागाला रेल विकास निगम लिमिटेड कडून उत्तराखंडमधील रेल्वे बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे. या बांधकामाचा प्रस्तावित खर्च अंदाजे ₹२,००० ते ₹५,००० कोटी आहे अशी माहिती एका...
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भातील हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंचे नाव निश्चित केले आहे. घोषणा करण्याची औपचारिकता तेवढी...
ॲमेझोन प्राईमच्या 'तांडव' या वेब सिरिज विरोधात देशभर तांडव सुरू असताना केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयातर्फे ॲमेझोन प्राईमच्या प्रतिनिधींना समन्स पाठवून 'तांडव'...