शेतकरी संघटनांनी गुरुवार दि. २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली ठरल्याप्रमाणे होणारच अशी आडमुठी भूमिका जाहीर केली. प्रजासत्ताकदिनी सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष हे भारतीय लष्कराच्या परेडवर आणि विविध...
ॲमेझोन प्राईम वरिल तांडव वेब सिरिज विरोधात देशभरात एफआयआर होत असतानाच आता प्राईमची आणखीन एक सिरिज अडचणीत आली आहे. ॲमेझोन प्राईम वरिल 'मिर्झापूर' या सिरिजला सर्वोच्च न्यायालयाने नोटिस पाठवली...
केंद्र सरकारने शेतीविषयक कायद्यांना १८ महिन्यांकरता स्थगित करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा नव्या प्रस्ताव धुडकावून लावला आहे. केंद्र सरकार जोवर कायदे रद्द करत नाही तोवर...
रिपब्लिक मीडीयाचे एडिटर इन चिफ अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सऍप चॅटवरून सध्या गदारोळ माजलेला आहे. हे चॅट सत्य की असत्य याबाबत अद्यापी कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नसताना या विषयाचे...
अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांनी पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक निर्णय फिरवायला सुरूवात केली आहे. बायडन यांनी देशापुढील चार महत्त्वाच्या प्रश्नांवर एकदमच काम सुरू...
लोकशाहीचे मूल्य जपणाऱ्या प्रत्येक देशामध्ये निवडणूक प्रक्रिया आणि प्रचार त्याचबरोबर निवडणुकीनंतर केले जाणारे सत्तेचे हस्तांतरण ह्या गोष्टी लोकशाहीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत ह्याची जाणीव करून देतात. आफ्रिका खंडातील...
पाकिस्तानला कोविड-१९ साठीची लस मिळत नसल्याची माहिती पाकिस्तानमधील सूत्रांकडून मिळाली आहे. चीनने बनवलेली लस केवळ ५०% परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाल्यावर पाकिस्तानला परिणामकारक लस मिळणे दुर्मिळ झाले आहे.
भारत हा लस...
देशात लवकरच साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या २० सैनिकांचे नाव, लवकरच राष्ट्रीय युद्ध स्मारकावर लिहिले जाणार आहे. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात...
पर्यावरणप्रेमींचा सवाल
मुंबईच्या सिप्झ- कुलाबा मेट्रो मार्गाचे कारशेड आरे कॉलनीच्या २५ हेक्टर क्षेत्रफळावर तयार करण्यात येणार होते. त्यावेळी अनेक स्वयंघोषित पर्यावरणप्रेमींनी याला मोठा विरोध केला, आदित्य ठाकरे विरोधकांचे नेतृत्व करीत...