23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024

Team News Danka

30706 लेख
0 कमेंट

अमेरिकेत ट्रम्प धोरणांच्या विसर्जनाला प्रारंभ

अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांनी पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक निर्णय फिरवायला सुरूवात केली आहे. बायडन यांनी देशापुढील चार महत्त्वाच्या प्रश्नांवर एकदमच काम सुरू...

आफ्रिकेतील २०२० मधल्या निवडणुका

लोकशाहीचे मूल्य जपणाऱ्या प्रत्येक देशामध्ये निवडणूक प्रक्रिया आणि प्रचार त्याचबरोबर निवडणुकीनंतर केले जाणारे सत्तेचे हस्तांतरण ह्या गोष्टी लोकशाहीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत ह्याची जाणीव करून देतात. आफ्रिका खंडातील...

चिनी बनावटीच्या लसीने पाकिस्तान अडचणीत

पाकिस्तानला कोविड-१९ साठीची लस मिळत नसल्याची माहिती पाकिस्तानमधील सूत्रांकडून मिळाली आहे. चीनने बनवलेली लस केवळ ५०% परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाल्यावर पाकिस्तानला परिणामकारक लस मिळणे दुर्मिळ झाले आहे. भारत हा लस...

गलवानच्या बलवानांना केंद्र सरकारचा सॅल्युट

देशात लवकरच साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या २० सैनिकांचे नाव, लवकरच राष्ट्रीय युद्ध स्मारकावर लिहिले जाणार आहे. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात...

डोळ्यादेखत जंगलतोड होत असताना आदित्य ठाकरे चिडीचूप का?

पर्यावरणप्रेमींचा सवाल मुंबईच्या सिप्झ- कुलाबा मेट्रो मार्गाचे कारशेड आरे कॉलनीच्या २५ हेक्टर क्षेत्रफळावर तयार करण्यात येणार होते. त्यावेळी अनेक स्वयंघोषित पर्यावरणप्रेमींनी याला मोठा विरोध केला, आदित्य ठाकरे विरोधकांचे नेतृत्व करीत...

“ममतांना ५० हजार पेक्षा जास्त मतांनी हरवले नाही तर राजकारण सोडेन.”

ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुवेंदू अधिकारींनी त्यांना प्रत्यत्तर दिले आहे. "ममता बॅनर्जींना ५० हजार मतांनी निवडणुकीत हरवले नाही तर राजकारण सोडीन." अशी घोषणा सुवेंदू...

अखेर खासदार बैठकीसाठी मुख्यमंत्री घराबाहेर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेतली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने न घेता प्रत्यक्ष या बैठकीला उपस्थिती लावली आहे. या...

पॉम्पेओ यांना चीनबंदी

चीनच्या सरकारने बुधवारी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधल्या २८ अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर दोन माजी राष्ट्रीय सुरक्षा...

सिरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला आग

अवघ्या भारतीयांसाठी कोविड-१९ पासून बचाव करणाऱ्या कोविशिल्ड लशीची निर्मीती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे.  या इन्स्टिट्युटच्या टर्मिनल एकच्या जवळ असलेल्या इमारतीला आग लागली आहे....

Team News Danka

30706 लेख
0 कमेंट