राष्ट्रीय अन्वेषण संस्थेेने (एनआयए) माध्यमांत प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार कट्टर जिहादवादी संघटनांत सहभागी असलेल्या काही लोकांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. या बाबत एएनआयने ट्वीट देखील केले आहे.
हे ही वाचा:
https://www.newsdanka.com/crime/pfi-behind-bengaluru-violence/6398/
या...
एल्गार परिषदेतील सहभागाबद्दल २०१८ मध्ये अटक करण्यात आलेले 'शहरी नक्षलवादी' वरवरा राव यांना अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामिन दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव सहा महिन्यांच्या मुदतीसाठी अंतरिम जामिन देण्यात...
जगाला कोविड-१९ महामारीने पछाडले आहे. त्यावर भारतातील प्रसिद्ध योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली या कंपनीने कोरोनिल हे औषध बाजारात आणले आहे. महाराष्ट्रात मात्र योग्य प्रमाणपत्रांशिवाय या औषधाची विक्री...
लडाखचे भारतीय जनता पार्टीचे खासदार जामयांग नामग्याल हे आपल्या खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ते अनेकदा या शैलीत ट्विट करत आपल्या विरोधकांवर निशाणा साधत असतात. अश्याच एका नव्या ट्विटमध्ये नामग्याल...
येत्या एप्रिल-मे महिन्यात चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका आहेत. यामध्ये तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. यातील तामिळनाडू मधील निवडणुकीबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे.
गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. गुजरातमधील वडोदरा, अहमदाबाद, जामनगर, राजकोट, सूरत आणि भावनगर या सहा महापालिकांमधील निवडणुकांचे निकाल लागले आहेत. गुजरातमधील या सहा महापालिकांमधील ५७४...
टूलकिट प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या दिशा रवी हिला दिल्ली सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या दोन स्युरिटीज जमा केल्यानंतर दिशाची मुक्तता होईल.
ग्रेट थनबर्ग या कथित...
"शिवसेना मुंबई महापालिकेत १९९६ ते २०२१ अशी सलग पंचवीस वर्षांपासून महापौरपदी विराजमान आहे. सत्ताधारी शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीत मुंबईकरांसाठी अनेक वचनं दिली. मात्र, प्रत्यक्षात ती वचनं पूर्ण केली नाहीत." असे...
खालिस्तानवादी संघटना, 'सिख्स फॉर जस्टिस'चे मुख्य गुरूपातवंत सिंग पन्नू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भारतापासून वेगळे होऊन स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्याचे...
ऑगस्ट २०२० बंगळुरूमध्ये झालेल्या दंगलींच्या प्रकरणात एनआयएने चार्जशीट दाखल केली आहे. त्यात असे म्हटले आहे की, सीएए आणि एनआरसी विरोधात नाराज होऊन दंगलखोरांनी हिंसाचार केला. एनआयएने ७ हजार पानांची...