"इंधन दरवाढीवरून बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांनी ट्विट करावं नाही तर त्यांचे शुटिंग रोखण्यात येईल." असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. त्यावर भाजप नेते...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (एमपीकेव्ही) अंतर्गत काम करणाऱ्या जळगाव येथील केळी संशोधन केंद्राने (बनाना रिसर्च सेंटर) केळ्याच्या नव्या वाणाची निर्मिती केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या वाणामुळे होणारे नुकसान कमी...
ओपेक (पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री ऑर्गनायझेशन) आणि ओपेक प्लस देशांना उत्पादनातील कपात न करण्याची विनंती भारताने केली आहे. अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी माध्यमांना दिली.
"इंधन दरवाढीमागे...
पुदुचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळल्या नंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी हे आता राजीनामा देणार आहेत. रविवारी दोन आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सरकारचे संख्याबळ हे १२ पर्यंत आले. जिथे बहुमतासाठी १४ आमदार आवश्यक...
भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' योजनांना बळ देण्यासाठी भारतीय बनावटीच्या तेजस विमानाला भारतीय बनावटीचेच रडार बसविण्यात येणार आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) ऑर्डर देण्यात आलेल्या ८३...
भारत सरकारच्या 'पेपरलेस' अर्थसंकल्पाचा आदर्श ठेवत उत्तर प्रदेश सरकारनेही पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून यासंबंधीची माहिती दिली आहे....
मेक इन इंडिया योजने अंतर्गत आणखी एका क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. सरकारने आठ खेळणी उत्पादन क्लस्टर्स तयार करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यासाठी एकूण...
भारतातील कृषी कायद्यांना परदेशातून स्वघोषित पर्यावरणप्रेमी मंडळींकडून विरोध करण्याचा प्रयत्न होत असतानाच, जनमानसातून मात्र वेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथील अनिवासी भारतीयांनी या कायद्याच्या समर्थनार्थ कार रॅलीचे आयोजन...
केरळ विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात 'लव्ह जिहाद'चा मुद्दा उपस्थित केला आहे. रविवारी कासारगोड येथून भारतीय जनता पक्षाच्या 'विजया' यात्रेला हिरवा झेंडा दाखवत आदित्यनाथ यांनी...
तृणमुल काँग्रेस पक्षाचा नेता मुदस्सर हुसैन यांनी नुकतेच विरोधी पक्षांना धमकावतानाचा व्हिडीयो व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडियो प्रसिद्ध झाला आहे. मुदस्सर हुसैन...