25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025

Team News Danka

30877 लेख
0 कमेंट

सरकारी व्यवहारांसाठी खासगी बँकांना परवानगी

सरकारी व्यवहारांसाठी खासगी बँकांवर असलेले निर्बंध सरकारने उठवले आहेत. यापूर्वी सरकारी व्यवहारांसाठी सरकारी बँकांचाच वापर करण्याची सक्ती होती, यात केवळ आयसीआयसीआय बँक, ऍक्सीस बँक आणि एचडीएफसी बँक या तीन...

मालवणीत मध्यरात्री घरासमोर येऊन जिहादी टोळके म्हणाले, रोहनला आमच्या ताब्यात द्या….

मालवणीतल्या हिंदूंना धमकावण्याचे प्रकार सुरूच आहेत. मालवणीतील छेडा कॉम्प्लेक्समध्ये अशा घटना सातत्याने घडतायत. २३ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० वाजता एका तरुणाच्या घरासमोर हल्लेखोरांचा जमाव आला. इमारतीखालीही टोळके उभे होते. ज्या...

देवभूमी उत्तराखंडमध्ये अवतरेल स्वित्झरलँड!

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली, की उत्तराखंडमध्ये रेल्वे आणि रोपवेचे जाळे पसरविण्यासाठी शक्यता चाचपडून पाहणार आहे. उत्तराखंडमधील हा विकास स्वित्झरलँडच्या धर्तीवर केला जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका...

आत्मनिर्भर भारताची चीनकडून होणारी आयात घसरली

भारत-चीन उभयपक्षी व्यापारात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.६४ टक्कांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी, २०१९ मध्ये दोन्ही देशांत ९२.८९ बिलियन अमेरिकन डॉलरचा व्यापार झाला होता, तो या वर्षात ८६.६५ डॉलरपर्यंत...

गुजरातमध्ये भाजपाला घवघवीत यश

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. या निकालांमधून आपल्याला भाजपावर शहरी भागातील लोकांचा विश्वास आणि विरोधी पक्षांवर असलेला अविश्वास दिसून येतो. या विषयावर सखोल माहिती...

पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस

केंद्रीय मंत्री मंडळाने पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. जावडेकर यांनी ही माहिती, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री वी नारायणसामी यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिल्यानंतर...

“राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार”

"महाविकासआघाडीचे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे बसलं आहे. नाहीतरं असा मुख्यमंत्री कोणी केला असता? उद्धव ठाकरेंचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे." असा...

चीनी नागरिकांची सीसीपी विरोधात रॅली

चीनमध्ये गेली अनेक वर्षे कम्युनिस्ट पक्षाची अनिर्बंध सत्ता आहे. या राजवटीविरोधात खुद्द चीनमध्ये आवाज उठवण्याचे झालेले प्रयत्न 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' हे नाव मिरवणाऱ्या चीनने अतिशय क्रुरपणे दडपून टाकले...

एक मार्चपासून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोविडची लस

कोव्हिड-१९ योद्ध्यांनंतर आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. येत्या सोमवारपासून म्हणजेच १ मार्चपासून ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर...

संपूर्ण नालासोपाऱ्याचे बिल एकाच व्यक्तीला?

मुंबईनजीकच्या नालासोपाऱ्यात एका ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला जवळपास ₹८० कोटींचे वीज बिल पाठवण्यात आले. नंतर ही लिखाणातील चूक असल्याचे समोर आले. सोमवारी नालासोपाऱ्यात, पिठाची गिरणी चालवणाऱ्या ८० वर्षीय गणपत नाईक...

Team News Danka

30877 लेख
0 कमेंट