रविवारच्या निवांत दिवशी ट्विटरवर मात्र 'धर्म' युद्ध रंगल्याचे पहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या ट्विटने ह्याची सुरूवात झाली असून भारतीय जनता पार्टी कडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
शिवसेना...
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड या पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. याशिवाय त्या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही कळत आहे. विशेष म्हणजे शांताबाई...
ठाकरे सरकारचे वनमंत्री संजय राठोड याच्या राजीनाम्यासाठी आता भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. संजय राठोड याचा राजीनामा घेतला नाही तर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असंही भाजपाकडून सांगण्यात...
भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी मराठी महिन्यांच्या विषयावर उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. अतुल भातखळकर यांनी गेल्या वर्षीची (२०२०) दिनदर्शिका (कॅलेंडर) आणि या वर्षीची (२०२१) दिनदर्शिका दाखवत...
काँग्रेस पक्षाच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी गेल्या वर्षी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून काँग्रेसची स्थिती चिंताजनक आहे, असे सांगितले होते. त्यानंतर या २३ नेत्यांना जी-२३ म्हणून संबोधले जाऊ लागले.
ते शनिवारी जम्मूत...
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या शस्त्रास्त्रांनी भरलेल्या गाडीची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संघटनेनेच दिल्लीतील इस्राएल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. टेलिग्राम...
ठाणे महानगरपालिकेच्या आणि सत्ताधारी शिवसेनेच्या कारभाराविरोधात ठाण्यातील भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नियम डावलून कोविड लस घेतली आणि महापालिकेने अनावश्यक खर्च...
भारत आणि इंग्लंड यांच्यातले तीन एक दिवसीय सामने महाराष्ट्रात होणार आहेत. महाराष्ट्रातील कोविडची परिस्थिती बघता या तिन्ही सामन्यांवर अनिश्चिततेचे सावट होते. पण अखेर हे सामने महाराष्ट्रातच होणार असल्याचे निश्चित...
जगातील सर्वात मोठ्या निधी संकलन मोहिमेची आज सांगता झाली. मर्यादापुरूषोत्तम रामाच्या अयोध्येतील मंदिराच्या निर्माणासाठी ४४ दिवस चालवण्यात आलेल्या समर्पण निधी अभियानाची सांगता झाली. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने १५ जानेवारीपासून सुरू झालेले...
भारताचे औषध क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारने १९ अर्जांवर मान्यतेची मोहर उमटवली आहे. उत्पादन क्षेत्राशी निगडीत चालना देण्याच्या धोरणांतर्गत (प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह) देशांतर्गत औषधोत्पादनाला चालना देण्यासाठी हा...