मराठी माणसाच्या हितासाठी सत्तेवर आल्याचे सातत्याने सांगणाऱ्या सरकारने बेस्ट प्रशासनातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युइटीचे पैसे मात्र अजूनही थकवलेले आहेत. त्याबरोबरच बेस्टच्या आगारांचा व्यावसायिक वापर करणाऱ्या विकासकांकडून पैसे येणे शिल्लक आहे....
काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सुनीत वाघमारे यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. सुनीत वाघमारे यांच्यावर महिलेचा बलात्कार,...
देशात गेले काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आता पेट्रोलवरचा कर कमी करावा अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता...
ऑक्टोबर २०२० मध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा थांबला होता. जवळजवळ संपूर्ण मुंबईत बऱ्याच काळासाठी वीज पुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ होती. नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार हा चीनने केलेला...
निवडणुकांनंतरच्या पहिल्या जाहीर सभेतून दिले संकेत
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होऊन अजून दोन महिनेही लोटलेले नाहीत, तरी ट्रम्प यांनी २०२४ सालच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत...
भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांची न्युज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत शेलार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीची पिसे काढली आहेत. मराठा आरक्षण,...
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरुन आता काँग्रेसमध्येच मतमतांतरे निर्माण होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी या आघाडीवर...
लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून जोर लावला जात आहे. यात आता जनजागृतीच्या जुन्या परंतु परिणामकारक मार्गाचा अवलंब केला जात आहे. भाजपाच्या प्रचार मोहिमेदरम्यान विरोध दर्शवण्यासाठी पथनाट्याचा किंवा नुक्कड...
ठाकरे सरकारचे तोंड काळे करून संजय राठोडांचा राजीनामा दिला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी संजय राठोड यांची एकप्रकारे पाठराखण करण्याचाच प्रयत्न केला. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या...
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी हे कायमच आपल्या अतरंगी कारामतींमुळे माध्यमांत चर्चेत असतात. कधी ते लोकसभेत मिठी आणि डोळा मारतात तर कधी मासे पकडायला पाण्यात उडी मारतात. आजही...