22 C
Mumbai
Friday, January 10, 2025

Team News Danka

30990 लेख
0 कमेंट

सचिन वाझे शिवसेनेचे असल्याने महत्वाच्या केसेस सोपवल्या?

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर टिका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आता मनसेनेही टीका केली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा दिल्या जात आहेत?...

“आम्ही विनोद करतो पण टर नाही उडवत ” – भारत गणेशपुरे

भारत गणेशपुरे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रतिथयश कलाकार आहेत. एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहेच पण त्यांना आपण सगळे ओळखतो ते त्यांच्या वऱ्हाडी भाषेमुळे. वेगवेळ्या माध्यमांतून त्यांनी...

“मराठी माणसाला मुंबई बाहेर हाकलण्याचे महाविकास आघाडी सरकारचे कारस्थान” आमदार अतुल भातखळकर यांचा घणाघात

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर हे महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच बरसले. अहमदनगरचे रेखा जरे हत्याकांड, सदनिकांची मालमत्ता कर माफी, बीडीडी चाळ, एसआरए मधील पुनर्वसनाचा सावळा गोंधळ अशा...

शिवसेनेला घरचा आहेर…’या’ नेत्याने व्यक्त केली मुख्यमंत्र्यांबद्दल निराशा

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रोज चांगलेच गाजत आहे. विरोधीपक्षाचे नेते रोज नवनवीन मुद्द्यांवरून सरकारला घेरत आहेत. विरोधकांच्या आरोपांना आणि प्रश्नांना तोंड देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची...

“माझे पती आत्महत्येचा विचारही करू शकत नाहीत” – विमला हिरेन

ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. मनसुख यांनी आत्महत्या केली असा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी आत्महत्येची शक्यता...

हिंदू साधूंच्या आक्षेपानंतर उज्जैनीतील उर्दू फलक हटवले

आवाहन आखाड्याचे आचार्य शेखर यांच्या आंदोलन सुरू करण्याच्या दबावामुळे पश्चिम रेल्वेला मध्य प्रदेशातील उज्जैनीतील चिंतामण गणपती रेल्वे स्थानकाचे उर्दू नाव हटवावे लागले आहे. हे ही वाचा: https://www.newsdanka.com/politics/owner-of-the-scorpio-which-was-found-outside-ambanis-house-has-been-found-dead-in-a-suspicious-manner/7265/ या हिंदू महंतांनी भारतीय रेल्वेवरील...

राहुल गांधी, दक्षिण भारत आणि काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक

एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी केवळ दक्षिणेत प्रचार करताना दिसत आहेत. या प्रचारामागचे कारण काय आहे? ते पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये प्रचार करताना का दिसत...

मालकाच्या संशयास्पद मृत्युनंतर ‘अँटिलीया ‘ बाहेरच्या स्कॉर्पिओचे गूढ वाढले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू ठाणे येथे झाला. ठाणे येथील मुंब्र्याजवळच्या खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. विधानसभेत...

ब्रम्हपुत्रा खोऱ्यातील लाल तांदूळाची अमेरिकेला निर्यात

भारताच्या तांदूळाच्या निर्यातीला बळ देण्यासाठी लाल तांदूळाच्या निर्यातीची पहिली खेप अमेरिकेला रवाना झाली आहे. लोहाने युक्त असलेल्या ब्रम्हपुत्रा खोऱ्याचे वैशिष्ट्य असलेल्या ‘लाल तांदूळाचे’ उत्पादन कोणत्याही रासायनिक खताच्या वापराशिवाय घेण्यात आले...

बेस्ट बाबत महानगरपालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

बेस्टच्या समितीने महानगरपालिकेच्या बेस्टच्या अर्थसंकल्पात कपात करून नंतर ₹४०० कोटी कर्जाच्या स्वरूपात देण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे ही वाचा:  https://www.newsdanka.com/politics/how-come-stamp-paper-scams-occur-only-in-congress-ncp-era-ashish-shelar/7254/ समितीवरील भाजपाचे प्रतिनिधी प्रकाश गंगाधरे यांनी दिलेल्या माहितीनुसार विकासकांकडून बेस्टला...

Team News Danka

30990 लेख
0 कमेंट