28 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट

भारताने केली नव्या ‘सर्फेस टू एअर’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!

भारताने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केले आहे. ओरिसा मधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज मध्ये ही चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र भारताची मारक क्षमतेत चांगलीच भर टाकणार आहे.   हे क्षेपणास्त्र भारतीय...

₹२ लाख कोटींच्या प्रकल्पांवर खुद्द पंतप्रधानांची नजर

भारत सरकारने ५० महत्त्वाच्या प्रकल्पांची यादी तयार केली असून, आता थेट पंतप्रधान कार्यालयातून या प्रकल्पांवर देखरेख ठेवली जाणार आहे. या सर्व प्रकल्पांची एकूण अंदाजीत रक्कम सुमारे ₹२ लाख कोटी...

आसाम सरकार ठोकणार मदरश्यांना टाळे

आसाम मधील सरकारी मदरसे आता बंद होणार आहेत. यासाठी आसाम सरकार नवीन कायदा करत आहे. ३० डिसेंबर रोजी यासंबंधीचे विधेयक आसामच्या सभागृहात मंजूर करण्यात आले. आता हा राज्यपालांकडे संमतीसाठी...

……याने माणसाचे रूपांतर मगरीत होईल!!! ब्राझिलियन राष्ट्राध्यक्षांच्या अजब दावा!!

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी एक अजब तर्क मांडला आहे. कोविड लसीवर त्यांनी टीकेचा भडीमार केला. फायझर लसीवर टीका करताना ते म्हणाले की या लसीने माणसाचे रूपांतर मगरीत होईल...

यंदाचा कुंभमेळा साडे तीन ऐवजी फक्त दीड महिन्यांचा!

हरिद्वारमध्ये फेब्रुवारी पासून सुरु होणारा कुंभमेळा हा फक्त ४८ दिवसांचा असणार आहे. राज्यातील कोविड नियमावलीचा विचार करून उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साडे तीन महिने चालणारा कुंभ...

म्हणे,अयोध्यातील मशीद शरियानुसार बेकायदेशीर! मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सदस्यांची नवी नौटंकी

अयोध्येत होऊ घातली नवी मशीद ही वक्फ कायद्यानुसार बेकायदेशीर आहे असे मत मुस्लिम लॉ बोर्डचे सदस्य झफरयाब जिलानी यांनी व्यक्त केले आहे. वक्फ कायद्यानुसार मशीदीची जागा बदलता येत नाही....

मौलाना बद्रुद्दीन अजमलचे अल-कायदाशी संबंध?

राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या तपासात आसाम आणि मणिपूरमधील सहा स्वयंसेवी संस्थांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळली आहे. या संस्था 'ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रॅटिक फ्रंट'चा अध्यक्ष बद्रुद्दीन अजमलच्या 'मार्काझुल मारिफ' या संस्थेशी...

भारताच्या परकीय चलन साठ्यात विक्रमी वाढ!

भारताकडच्या परकीय चलनात २.५६३ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. यासोबतच भारताच्या परकीय गंगाजळीने ५८१. १३१ अब्ज डॉलर्सचा नवा उच्चांक गाठला आहे. ११ डिसेंबर रोजी भारतीय रिजर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या...

भारत भूतान मैत्रीची गगनझेप!!

२०२१ मध्ये भारताच्या मदतीने भूतान सोडणार पहिला उपग्रह! भारताचा जवळचा मित्र आणि शेजारी राष्ट्र भूतान आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडायला सज्ज झाला आहे. हा उपग्रह सोडण्यासाठी भारत भूतानला मदत करत...

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट