विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारच्या भ्रष्ट आणि बेकायदेशीर व्यवहारांवर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक महत्वाची कागदपत्र पत्रकारांसमोर मांडली आणि ६.३...
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एका पत्राद्वारे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. महाविकास आघाडीच्या लवकरच...
एनआयएच्या ताब्यात असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या डायरीतून अनेक आर्थिक व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. एनआयएच्या हाती वाझेची २०० पानी डायरी लागली आहे. सचिन वाझेच्या ऑफिसची झाडाझडती घेताना...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नवनीत राणा आणि भाजपाच्या काही खासदारांनी काल लोकसभेत आणि राज्यसभेत परमबीर सिंग यांच्या 'लेटर बॉम्ब'वरून गदारोळ केला होता, त्यावरून त्यांनी...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवरून भाई जगताप यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. भाई जगताप यांनी एका थेट अमृता फडणवीस यांचावर टीका करण्याचा प्रयत्न...
परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’चे पडसाद आज लोकसभेतही उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे खासदार गिरीश बापट आणि खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत राष्ट्रपती राजवटीची...
मराठी भाषा, मराठी माणसं यांच्या बळावर सातत्याने राजकारण करत सत्तेत आलेल्या शिवसेनेला, सत्ता ग्रहणानंतर मात्र मराठीचा विसर पडला आहे. विविध उदाहरणांतून हे सातत्याने समोर येत गेले आहे. आता मुंबई...
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घेऊन येणार आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यात डोनाल्ड ट्रम्प हे त्यांचा स्वतःचा प्लॅटफॉर्म घेऊन येतील, अशी माहिती...
दिनांक १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषेदेतून सांगितले. परंतु आता नागपूरच्या हॉस्पिटलनेच शरद पवार...
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी वसुल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. यावरून विरोधी पक्षांनी राळ उठवली आहे. यातच भाजपाचे आमदार...