एकीकडे कोरोनाने सारे जग त्रस्त असताना भारतीय बनावटीच्या लसी या अनेक देशांसाठी संजीवनी ठरत आहेत. भारताने 'वॅक्सीन मैत्री' निभावताना जगातील जवळपास सत्तर देशांना लस पुरवली आहे. या सर्वच देशातून...
राज्यात सध्या दोन प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओचे प्रकरण आणि त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण. या दोन्ही...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री, माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची दिल्लीत भेट झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी बाळासाहेब थोरात हे शरद पवार यांच्या भेटीसाठी...
महाराष्ट्रात कोरोना थैमान घालताना दिसत आहे. गुरुवारी महाराष्ट्रात २४ तासांत २५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चिंतेची बाब म्हणजे रुग्णवाढीचा हा आकडा महाराष्ट्राने आजवर नोंदवलेला सर्वाधिक आकडा...
बांग्लादेशमधील नोआगाव या हिंदू गावावर जिहादींनी हल्ला केला आहे. हेफाज़त-ए-इस्लाम या कट्टरतावादी संघटनेने हा हल्ला केला आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे बुधवारी हेफाज़त-ए-इस्लाम या संस्थेच्या हजारो जिहादी कार्यकर्त्यांनी हिंदूंच्या...
सत्तेत आल्यावर जो बायडन ह्यांनी अमेरिकेने येमेन च्या युद्धात सौदी अरेबियाला असलेले समर्थन काढून घ्यायचा निर्णय घेतला आहे. बायडन ह्यांनी नुकताच सौदी अरेबियाला शास्त्रात्रं पुरवठा थांबवला आहे. त्यांनी येमेनसाठी...
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणातील गुढ वाढले आहे. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यु झाला होता. या प्रकरणात सचिन वाझे याला ताब्यात...
'रामायण' या लोकप्रिय मालिकेत प्रभू श्रीरामचंद्रांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अरुण गोवील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार अरुण सिंह यांच्या...
अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. संगिता श्रीवास्तव यांनी प्रयागराजचे जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांना मशिदीवरील अजानच्या आवाजाने झोपमोड होत असल्याचे पत्र लिहीले आहे. त्यामुळे डोकेदुखी आणि कामाच्या तासांचे नुकसान होत...
अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीच्या खटल्यात आणखी एका गाडीची भर पडली आहे. या प्रकरणात एनआयएने यापूर्वीच एक मर्सिडीज गाडी देखील ताब्यात घेतली आहे. आता दुसरी मर्सिडीजदेखील एनआयएने...