23 C
Mumbai
Monday, December 23, 2024

Team News Danka

30623 लेख
0 कमेंट

जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे – सचिन वाझे

'जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे' असे धक्कादायक स्टेटस वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्या व्हॉट्सऍपला ठेवले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली गाडी...

मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामिन मंजूर

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामिन मंजूर झाला आहे. पुणे महापालिकेतर्फे कोंढव्यात हज हाऊस बनविण्याचे काम चालू करण्यात आले होते. या हज हाऊसला विरोध करताना धार्मिक...

शिवसेनेच्या मंत्र्याने शेतकऱ्यांचे थकवले कोट्यवधी रुपये

शिवसेनेचे नेते आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या मालकीच्या साखर कारखान्यावर टाच आली आहे. साखर आयुक्तांनी कारखाना जप्तीचा आदेश काढला आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात संदिपान भुमरे यांचा शरद सहकारी...

रेखा जरे प्रकरणातील सुत्रधार ताब्यात

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या पत्रकार बाळ बोठे यांना अहमदनगर पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. या हत्येच्या प्रकरणानंतर...

युएनमध्ये भारताची चकली डिप्लोमसी

युएनमध्ये भारताने नुकत्याच चकल्या वाटल्या. आणि १९३ देशांना भारताची ही अनोखी कल्पना आवडली देखील. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा.

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा दारुण पराभव

भारत आणि इंग्लंड दरम्यान होऊ घातलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेची सुरवात आज झाली. ही संपूर्ण टी -२० मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधेच होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला...

एचडीएफसी बँकेचा स्तुत्य उपक्रम

रिलायन्स, एअरटेल यांच्यासारख्या बड्या कंपन्यांबरोबरच आता बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी बँक असलेली एचडीएफसी बँकही कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च करणार आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांसह त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या १ लाखांहून अधिक...

एनसीपीसीआरकडून नेटफ्लिक्सला नोटिस

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) नेटफ्लिक्सला नोटिस पाठवून बॉंबे बेगम या वेबसिरीजचे प्रक्षेपण थांबविण्याची सूचना केली आहे. त्यांच्यावर या वेबसिरीजमध्ये मुलांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने केले असल्याचा आरोप करण्यात आला...

तुम्हाला सगळे हिशेब द्यावेच लागतील- किरीट सोमय्या

"नाईक कुटुंबीयांना पुढे करुन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे पैशांची अफरातफर करत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला सगळे हिशेब द्यावेच लागतील." असे भाजपाचे नेते...

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जपला सामाजिक दायित्वचा वारसा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हा गरजू वृद्ध जोडप्याच्या मदतीला धावून आला आहे. श्री.विश्वनाथ सोमण आणि सौ.अपर्णा सोमण यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय कोविड महामारीत बंद पडला. तेव्हा ब्राह्मण महासंघातर्फे त्यांना...

Team News Danka

30623 लेख
0 कमेंट