नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) मुंबई- नागपूर मार्गिकेच्या सर्वेक्षणाला सुरूवात केली आहे. या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. या सर्वेक्षणातून पुढील चार महिन्यात जमिनीवरची...
न्यूज डंकाच्या 'फिल्मी अदा' या कार्यक्रमात मुलाखतकार दिलीप ठाकूर यांनी प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांची मुलाखत घेतली आहे. विजय पाटकर, मायमिंग आणि स्लॅपस्टिक कॉमेडीसाठी हिंदी आणि मराठी सिनेजगतातले एक...
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देखील कोविडची लस घेतली आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे.
https://twitter.com/RNTata2000/status/1370604087440338948?s=20
या वेळी ट्वीटरवरून त्यांनी कोविड लसीचा पहिला डोस मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे....
वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची तात्काळ बदली करा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. अतुल भातखळकर यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे ही मागणी...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी याच्या अडचणीत वाढ झालेली आहे. कोळसा घोटाळ्यामध्ये अभिषेक बॅनर्जीच्या अजून काही नातेवाईकांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी गेल्याच महिन्यात सीबीआयने अभिषेक...
वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची शनिवारी एनआयए कडून चौकशी करण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात वाझे यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे....
साहित्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा झाली. यात मराठीसाठी नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र नंदा खरे यांनी हा पुरस्कार...
चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी आता चार देशांनी कंबर कसली आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश 'क्वाड' संघटनेच्या अंतर्गत चीनला रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. कालच (१२ मार्च)...
आंतरराष्ट्रीय शांती सेनेने लेबॅनॉन स्थित, शांती सेनेचा भाग असलेल्या भारतीय सैन्याच्या ९ डोग्रा इन्फन्ट्री ग्रुपला मानाच्या ‘हेड ऑफ मिशन ॲंड फोर्स कमांडर युनिट ॲप्रिसिएशन’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
या...
'जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे' असे धक्कादायक स्टेटस वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्या व्हॉट्सऍपला ठेवले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली गाडी...