25 C
Mumbai
Monday, December 23, 2024

Team News Danka

30622 लेख
0 कमेंट

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची महत्वाची बैठक

चार राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित...

शिवसेनेची एमआयएमशी हातमिळवणी

स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिवसेनेने सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एमआयएम या कट्टर इस्लामी पक्षाशी युती केली आहे. अमरावती महापालिकेत हा प्रकार घडला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि एमआयएमने...

इस्लामी कट्टरतावादाविरुद्ध श्रीलंकेचे दमदार पाऊल

श्रीलंका लवकरच बुरखा आणि मदरसे बंद करणार आहे अशी माहिती श्रीलंका सरकारमधील एका मंत्र्याने दिली. कट्टरतावादाला आळा घालण्यासाठी, आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. सार्वजनिक...

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी...

चीनभोवती ‘क्वाड’ची व्यूहरचना

चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी आता चार देशांनी कंबर कसली आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश 'क्वाड' संघटनेच्या अंतर्गत चीनला रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. कालच (१२ मार्च)...

ज्येष्ठांचा आशीर्वाद हीच पुण्याई – आमदार अतुल भातखळकर

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या मतदारसंघातील जेष्ठ नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी विशेष बस सेवा सुरु केली आहे. ही बस सेवा पूर्णपणे मोफत आहे. कोविडमुळे महाराष्ट्रातील परिस्थिती...

विमानप्रवाशांच्या नाठाळपणावर डीजीसीएचा चाप

कोविड-१९ पासून बचावासाठीचे उपाय नीट न पाळणाऱ्या प्रवाशांवर डीजीसीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना देऊनही विमानात मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याचा इशारा डीजीसीएकडून देण्यात आला आहे या...

बंगाल निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ बंगाली नेत्याला काँग्रेसने हटवले

लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना हटवून रावनीत सिंग बिट्टू यांना लोकसभेतील नेतेपद देण्यात आले आहे. अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे बंगालच्या मुर्शिदाबादमधून निवडून येणारे खासदार आहेत. याशिवाय...

इस्रोकडून अति-उंचीवरील वातावरणाच्या अभ्यासासाठी साऊंडिंग रॉकेटचे प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्थेेने (इस्रो) वातावरणातील वाऱ्यांचा आणि प्लास्मा डायनामिक्सचा अभ्यास करण्यासाठी आरएच-५६० या रॉकेटचे, आंध्र प्रदेशमधील सतिश धवन अवकाश केंद्र (एसडीएससी) श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण केले. आरएच-५६० हे दोन टप्प्यांचे...

यशवंत सिन्हा झाले तृणमूलवासी

पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य असलेले यशवंत सिन्हा हे आता तृणमूलवासी झाले आहेत. बंगाल निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अटल बिहारी वाजपेयी...

Team News Danka

30622 लेख
0 कमेंट