23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024

Team News Danka

30610 लेख
0 कमेंट

अर्णबला अटक करताना वाझेंनी वापरली होती ‘तीच’ स्कॉर्पिओ

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्पोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसाठी वापरलेली स्कॉप्रिओ एकच असल्याची माहिती समोर येत आहे. एपीआय सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीला अटक...

‘त्या’ इनोव्हा गाडीचे वाझे कनेक्शन

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'ऍंटिलिया' या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात ज्या एका पांढऱ्या इनोव्हा गाडीचा शोध सुरु होता, त्या इनोव्हा गाडीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी...

मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा – आमदार अतुल भातखळकर

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अटक झाल्यानंतर या विषायत पहिल्यापासूनच आक्रमक असलेले विरोधक अजूनच आक्रमक झालेले दिसत आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर हे सचिन वाझे...

सचिन वाझेला अटक

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी एनआयएकडून अटक करण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली. शनिवारी सचिन...

ख्वाजा युनूस ते साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

एपीआय सचिन वाझे यांची एनआयए चौकशी करत आहे. सचिन वाझे यांचे नाव मनसुख हिरेन हत्या प्रकरणात संशयाच्या घेऱ्यात येत आहे. सचिन वाझेंचा हा कॉन्ट्रोव्हर्शियल प्रवास अनेक दशकांचा आहे. यामध्ये...

सचिन वाझेंना अटकपूर्व जामीन नाकारला

एपीआय सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या...

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे सोबतच एका विधान परिषदेच्या आमदाराचेही नाव?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात 'आक्षेपार्ह' ट्वीट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीत ठक्करने सचिन वाझे प्रकरणी खळबळजनक ट्वीट केले आहे. सध्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एपीआय...

उद्धव ठाकरेंची पुन्हा लॉकडाऊनची धमकी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात आजही १५ हजार ६०२ रुग्ण सापडल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तसेच राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचीही कडक अंमलबजावणी केली जात आहे....

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची महत्वाची बैठक

चार राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित...

शिवसेनेची एमआयएमशी हातमिळवणी

स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिवसेनेने सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एमआयएम या कट्टर इस्लामी पक्षाशी युती केली आहे. अमरावती महापालिकेत हा प्रकार घडला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि एमआयएमने...

Team News Danka

30610 लेख
0 कमेंट