24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024

Team News Danka

30619 लेख
0 कमेंट

आमदार अतुल भातखळकर, किरिट सोमय्या, राम कदम यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

अंबानीच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे यांचे अखेरीस निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टिका केली आहे. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर...

अखेर सचिन वाझे याचे निलंबन

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांचे निलंबन करण्यात आले आहे. शनिवारी तेरा तासांच्या चौकशी नंतर सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. त्यांना काल...

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कोरोनाची दुसरी लाट आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १६,६२०...

इनोव्हा मधून पीपीई किट घालून उतरलेल्या व्यक्तीचे गुढ उलगडले?

अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या केसने वेगळेच वळण घेतले आहे. या संदर्भात एक पांढरी इनोव्हा देखील सापडली होती. या गाडीतून पांढऱ्या रंगाचा पीपीई किट घातलेली एक व्यक्ती उतरली...

मराठा आरक्षणावर सुनावणीला सुरूवात

राज्यातील मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात झाली. आजपासून राज्यांनी त्यांची भूमिका मांडायला सुरूवात केली आहे. आजपासून सुरू झालेली सुनावणी सलग दहा दिवस चालणार आहे. आज आपली भूमिका मांडताना...

आर्थिक संकटांच्या विळख्यात व्हेनेझुएला

सगळं फुकट देऊन लोकांची उद्यमशीलता मारली, की देशाची आर्थिक घडी कशी विस्कटत जाते याचे व्हेनेझुएला हे उत्तम उदाहरण आहे. तेल संपन्न असणारा व्हेनेझुएला आज आर्थिक संकटांच्या भोवऱ्यात का सापडला...

नाणारला तळा अथवा जयगडचा पर्याय

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) नाणार ऐवजी रायगड जिल्ह्यातील तळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील जागांचा पर्याय तेल शुद्धीकरण कारखान्यासाठी सुचवला आहे. या जागांची एमआयडीसीने प्राथमिक पाहणी केली आहे. या...

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पलटवार

पहिल्या टी-२० सामन्यात पराभव झाल्यानंतर इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यातील दुसरा टी-२० सामना पुन्हा एकदा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. या सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय प्राप्त केला आज यजमान...

सचिन वाझे यांच्यासोबत आणखी काही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता?

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून अजून काही अधिकाऱ्यांची नावे समोर येत असल्यामुळे या अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता सुद्धा बळावली...

भाजपाकडून तमिळनाडूत खुशबू सुंदर यांना उमेदवारी

भारतातील पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तमिळनाडूतील निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची यादी जाहिर झाली आहे. या यादीत खुशबू सुंदर...

Team News Danka

30619 लेख
0 कमेंट