25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024

Team News Danka

30622 लेख
0 कमेंट

भारताला ‘लायसन्स राज’चा धोका- पॉल क्रुगमन

प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ पॉल क्रुगमन यांनी भारत सरकारला एक मोलाचा सल्ला दिला आहे. भारताने 'लायसन्स राज'च्या काळाकडे पुन्हा जाऊ नये, उलट भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्यावर भर द्यावा...

सीए, सीएस नंतरही पीएचडी करता येणार

वाणिज्य शाखेतून करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाने(युजीसी) आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे सीए, सीएस हे पदव्युत्तर पदवीच्या तोडीचे मानले जाणार आहे. त्यामुळे सीए अथवा सीएस केलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी...

बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर

युनाइटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे एप्रिल महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. ब्रेक्सिटनंतरचा हा बोरिस जॉन्सन यांचा पहिलाच परदेश दौरा आहे. जॉन्सन सरकारच्या सांगण्यानुसार या दौऱ्यामुळे ब्रिटनच्या परदेश धोरणाला...

खारफुटीच्या कत्तलीवर तथाकथित पर्यावरणप्रेमींचे मौन

महाराष्ट्राच्या महसूल विभागाने आणि वन विभागाने ऐरोली ब्रिज ते ठाणे-बेलापूर मार्गादरम्यान असलेल्या खारफुटीच्या जंगलाची उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी कत्तल करण्याची परवानगी दिली आहे. ऐरोली ब्रिज ते ठाणे-बेलापूर उड्डाणपुल हा प्रस्तावित ऐरोली ते...

इथियोपियातील गृहकलह आणि टिग्रे जमात

नोव्हेंबर २०२० पासून इथियोपिया मध्ये सुरु असलेल्या गृहकलहामुळे टिग्रे जमातीचा मुद्दा वारंवार पुढे येत आहे. आता ही जमात नक्की कोणती, गृहकलहाला जवाबदार असलेले राजकीय घट आणि सामाजिक परिस्थिती ह्याचा...

अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरवात

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला सुरवात झाली आहे. आज सकाळीच एका शुभ मुहूर्तावर राम मंदिराच्या पायाभरणीला सुरवात करण्यात आली. यावेळी राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे काही पदाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी...

बाटला हाऊस एन्काउंटर: आरिज खानला फाशी

बाटला हाऊस एन्काऊंटर केस प्रकरणात आरिज खानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने ही केस रेयरेस्ट ऑफ रेयर असल्याचे म्हटले  आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने ८ मार्च रोजी आरिज खानला...

परकीय चलन साठ्यांत भारताने रशियाला मागे टाकले

भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ झाल्याने भारताने रशियाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत चौथे स्थान पटकावले आहे. भारताच्या परकीय चलनाचा साठा $५८०.३ बिलियन डॉलर इतका झाला आहे. मोदी सरकारने आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने दमदार...

वरूण देसाईंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सचिन वाझेंची वकिली?

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आता जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...

भारतातील हवाई क्षेत्राचे नवे ‘चौथे उडान’

देशातील हवाई वाहतूकीला बळ देण्यासाठी म्हणून सरकारने उडान ४.१ करता निविदा प्रक्रियेला सुरूवात केली आहे. निविदा प्रक्रियेची कागदपत्रे नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटरच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. या प्रक्रियेत रस असलेल्या...

Team News Danka

30622 लेख
0 कमेंट