23 C
Mumbai
Monday, December 23, 2024

Team News Danka

30624 लेख
0 कमेंट

मुंबईत कोविडचे थैमान सुरु असताना आदित्य ठाकरे सुट्टीवर?

मुंबईत कोविड-१९ च्या केसेस गेले काही दिवस वाढत आहेत. मुंबईत १७ हजारपेक्षा जास्त कोविड-१९ च्या केसेस आहेत. दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे ताडोबाला रजेवर गेले असल्याचे समजत आहे....

मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, भाजपा नेत्याची मागणी

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणातील प्रमुख दुवा असलेल्या मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यु झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएने करायला सुरूवात केली. परंतु तरीही मनसुख हिरेन...

सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचा केंद्राकडून ठाकरे सरकारला सल्ला

महाराष्ट्रात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पंधरा हजारपेक्षा अधिक रुग्णांची एका दिवसात नोंद होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एक पत्र पाठवून ठाकरे...

राजन यांच्या बुद्धीचा मोदी द्वेषाने ताबा घेतलाय- अतुल भातखळकर

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या दुटप्पीपणावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे. बँकांच्या खासगीकरणा संदर्भात रघुराम राजन यांनी युपीए सरकारच्या काळात केलेली विधाने आणि मोदी...

पंतप्रधान साधणार सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद

देशभरातील विविध राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद साधला जाणार आहे. या दरम्यान मोदी कोविड-१९ महामारीची सध्याची...

बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात

सध्या केरळसह देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोर लावलेला दिसत आहे. मात्र, केरळमध्ये बलात्कार आणि नंतर हत्या झालेल्या २ मुलींच्या आईने...

आनंदी जीवनाचे रहस्य ‘इकिगाई’

आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करतो. जपानमधील ओकिनावा या शहरातील अनेक माणसे शतायुषी आहेत, कारण त्यांना त्यांच्या आयुष्याचा इकिगाई सापडला आहे. याबद्दलच लेखद्वयांनी इकिगाई या पुस्तकात उत्तम...

माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन

माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांचे दिल्लीत कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. मृत्युसमयी ते ७०...

भाजपाच्या ‘या’ खासदाराची आत्महत्या?

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातली भाजपाचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयाशेजारीच शर्मा यांचा फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये आज सकाळी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत...

इंग्लंडने उडवला भारताचा धुव्वा…८ विकेट राखून विजय

भारत आणि इंग्लंड मधील तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंड संघाने यजमान भारताचा धुव्वा उडवला आहे. इंग्लंडने भारता विरोधात ८ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडचा फलंदाज जॉश बटलर हा...

Team News Danka

30624 लेख
0 कमेंट