फ्रान्समधून भारतासाठी आणखी तीन राफेल विमानांनी उड्डाण केले आणि आज सुमारे ७००० किमीचा पल्ला पार करून भारतात दाखल झाले आहेत. याबद्दल फ्रान्समधील भारतीय दूतावासाने ट्वीट केले आहे.
सलग उड्डाणे करून...
२००४ साली गुजरात मध्ये पोलीस चकमकीत मारली गेलेली तरुणी इशरत जहाँ ही दहशतवादीच होती असा निकाल विशेष सीबीआय कोर्टाने दिला आहे. हा निकाल देताना सीबीआय कोर्टाने या प्रकरणात आरोपी...
आज केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामच्या दिसपूर येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस-एआययुडीएफच्या युतीवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राहूल गांधी यांच्या बद्रुद्दीन अजमल याला खांद्यावर घेऊन सीमा उघडण्याच्या...
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी चांदीवाल चौकशी समिती स्थापन करून, राज्य सरकारने १ एप्रिलच्या २ दिवस आधीच जनतेला अक्षरश: एप्रिल फूल बनवल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये...
गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती म्हणजे निव्वळ धुळफेक आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या गठीत केलेल्या समितीला कोणते अधिकारच नाहीत...
केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना जीएसटी परताव्याचे सुमारे ₹३०,००० कोटी मंगळवारी दिले आहेत.
केंद्र सरकारने ही रक्कम राज्यांना आर्थिक वर्ष २१ च्या आर्थिक भरपाईचा हिस्सा म्हणून दिली आहे.
मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार...
महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांची दिलखुलास मुलाखत. या मुलाखतीमध्ये त्यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांविषयी विस्तृत चर्चा केली आहे. मच्छिमारांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आमचा हा...
परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतच्या याचिकेवर सुनावणीला सुरूवात झाली. या याचिकेत अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.
न्यायालयाने अनिल देशमुखांवरच्या सर्व याचिकांना...
ज्वलंत हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे ठाकरे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असतानाही महाराष्ट्रात हिंदूंवरच अन्याय होताना दिसत आहे. रविवारी कल्याणच्या मलंगगड मंदिरातील आरती कट्टरपंथीयांनी बंद पाडली. महाराष्ट्रभर या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याला फोन करून मदत करायला सांगितल्याची घटना समोर आली होती. ममता बॅनर्जी यांचा गड भेदून तिथे आपली सत्ता प्रस्थपित करण्याचा भारतीय...