22 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025

Team News Danka

30915 लेख
0 कमेंट

सामान्य जनतेसाठी लॉकडाऊन, मंत्री मात्र विनामास्क प्रचारात

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांचे एक वक्तव्य चांगलेच गाजत आहे. त्यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे वक्तव्य केले होते. तुमचे चेहरे पाहून...

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या वतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर आज मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय यासंबंधित इतर याचिकांवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग...

नितीन गडकरींकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील विविध महामार्गांच्या कामांसाठी निधी मंजूर केला आहे. यामध्ये काही टप्प्यांचे सशक्तीकरण आणि एक फ्लायओव्हर यांचा समावेश आहे. नितीन गडकरी...

दिव्या भारती एक ‘ दिवानगी’

५ एप्रिल १९९३ हा हिंदी चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक दिवस ठरला. त्या रात्री दिव्या भारतीचे निधन झाले. आपल्या घराच्या खिडकीतून ती पडल्याने तिचा अपघाताने मृत्यू झाला...

धर्म बदलून निकाह कर…नाहीतर तुझीही निकिता तोमर करू.

निकिता तोमर या तरुणीच्या हत्येने हरियाणा राज्य हादरून गेले होते. काही दिवसांपूर्वीच तिच्या मारेकऱ्यांवरचे आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे सगळे तपशील ताजे असतानाच हरियाणामध्ये आणखीन...

भितीदायक, महाराष्ट्राने ओलांडला ५०,००० रुग्णवाढीचा टप्पा

महाराष्ट्र आल्या दिवशी कोरोना रुग्णवाढीच्या बाबतीत नवा उच्चांक गाठत आहे. रविवारी महाराष्ट्राने रुग्णवाढीच्या बाबतीत पन्नास हजाराचा टप्पा पार केला आहे. रविवारी महाराष्ट्रात ५७,०४७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत....

भाजपा राज्य सरकारला सहकार्य करेल

महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून महाराष्ट्र सरकारने या विषयात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात रविवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत...

‘खाष्ट सासू’ शशिकला यांचे निधन

जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन झाले आहे. रविवार ४ एप्रिल रोजी शशिकला यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्या ८८ वर्षांच्या होत्या. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम...

आम्ही जनतेसोबत, पण सरकारच्या उपाययोजनांना आमचा पाठींबा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनासंबंधीचे नवीन नियम जाहीर झाल्यानंतर हा तर मागील दाराने आणलेला लॉकडाऊन आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली आहे. आम्ही जनतेसोबत आहोत परंतु...

गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांचे निधन

गोरखपूरच्या गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांचे  निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्य वर्षी खेमका यांनी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तर प्रदेश माधील वाराणसीचे रहिवासी होते. गेल्या काही दिवसांपासून...

Team News Danka

30915 लेख
0 कमेंट