पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्ज योजनेसाठी सहा महिन्यात डझनभर अटी-शर्तींची पूर्तता केली. मात्र भीकेचे डोहाळे लागलेल्या पाकिस्तानची सर्व मदार चीनवर आहे. चीनकडून पाकिस्तानला अकरा अब्ज अमेरिकी डॉलरचं सहकार्य अपेक्षित आहे....
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. केंद्रीय पोलिसांना घेराव घाला आणि अडवा असं आवाहन ममता बॅनर्जींनी एका प्रचार सभेत केलं होतं. या आवाहनावरूनच त्यांना...
भाजपाचे नेते नारायण राणे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरून घणाघाती टिका केली.
सरकारला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही, सरकार वारंवार केंद्राकडे बोट दाखवत आहे. अशी...
एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांना फेक न्यूज अर्थात खोटी बातमी पसरवल्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. लीगल राईट्स ऑबजर्वेटरी या सामाजिक न्यायासाठी काम करणाऱ्या संस्थेकडून ही नोटीस...
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार करत असताना शेखावत यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा...
प्रथमच भारताच्या चार नौकानयपटूंची ऑलिम्पिकसाठी निवड
प्रथमच भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चार नौकानयनपटूंचा समावेश होणार आहे. संपूर्ण देशासाठी आणि देशवासीयांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब ठरली आहे.
विष्णु सर्वानन याची आणि गणपती चेंगप्पा...
राज्य सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्रात पाच लाख लसी वाया गेल्या. महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली....
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राम मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामागे भवानीपूरमध्ये सुरु असलेला भाजपाचा झंझावाती प्रचार कारणीभूत असल्याचं...
बंगालमध्ये राजकीय हिंसाचार हा काही नवीन नाही. काँग्रेसचं सरकार असो, किंवा डाव्या पक्षांचं सरकार असो, राजकीय हिंसाचार हा सुरूच होता. परंतु तृणमूल काँग्रेस पक्षाने या हिंसाचाराला वेगळ्या स्तरावर नेऊन...
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटच्या विक्रीला बंदी केली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस...