29 C
Mumbai
Friday, January 10, 2025

Team News Danka

31008 लेख
0 कमेंट

रेमडेसिवीरवरून अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना त्यासाठी काहीही प्रयत्न न करणाऱ्या ठाकरे सरकारचे मंत्री गुजरातमधल्या रेमडेसिविरच्या मोफत वाटपावरून बोलत आहेत. त्यांना आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटरवरून खडे बोल सुनावले आहेत. त्याबरोबरच...

वाझे टीआरपी घोटाळ्यातही

ईडीने केला आरोप अँटिलिया समोरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेला मुख्य आरोपी सचिन वाझे याच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. सचिन वाझे याचे नाव...

सचिन वाझेचा साथीदार रियाझ काझीला अटक

अँटिलीया समोरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही खटल्यांमध्ये एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) सचिन वाझे याचा सहकारी रियाज काझी यांना अटक केली आहे. यापूर्वी एनआयएला या प्रकरणात...

‘हिटमॅन’चे गेंड्याच्या बचावासाठी आवाहन

भारताचा सलामीचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा याने एकशिंगी गेंड्याच्या बचावार्थ आवाहन केले होते. आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी फलंदाजीला उतरताना रोहित शर्माने एकशिंगी गेंड्याच्या बचावार्थ आवाहन करणारे बूट घातले होते. या बूटांवर...

आजपासून देशभरात ‘लसोत्सव’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आजपासून संपूर्ण देशभरात लस उत्सव साजरा करण्यास प्रारंभ होत आहे. भारताने ८५ दिवसात १० कोटी लोकांना लस दिली असल्याची माहिती पंतप्रधानांच्या संकेतस्थळावरून उपलब्ध झाली...

दिल्लीचा दिमाखदार विजय

आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात एक आगळीवेगळी लढत पाहायला मिळाली. आयपीएलचा सगळ्यात जेष्ठ कर्णधार विरुद्ध वयाने सगळ्यात लहान कर्णधार अशी ही लढत होती. त्यात दोघेही यष्टीरक्षक. हा सामना रंगला महेंद्र सिंह...

कोरोनाची साखळी वाढत्ये

भारतात कोरोनाची दुसरी लाट चांगलीच फोफावताना दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसताना दिसतोय. शनिवारी देशात एकूण १,४५,३८४ रूग्ण आढळले. यातील ५५,४११ रूग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. शनिवारी...

जैसे ज्याचे कर्म तैसे ‘जेल’ देतो रे ईश्वर

सध्या महाराष्ट्रात दोनच गोष्टींची चर्चा आहे. एक म्हणजे कोरोना आणि दुसरं सचिन वाझे. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणानंतर महाराष्ट्रात महावसूली सरकारचे मन्थली टार्गेट्स सगळ्यांसमोर आले. त्यांनतर सचिन वाझेच्या पत्रातून अनिल...

पत्रकाराच्या खुनामुळे ठाकरे सरकारमधील मंत्री अडचणीत?

नगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचा सहा एप्रिल रोजी खून झाला. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत दोघं जणांना अटक केली आहे. पण सहनिवारी या प्रकरणाला वेगळे वळण...

कष्टकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये टाका – भाजपा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला असतानाच भारतीय जनता पार्टीकडून मात्र या लॉकडाऊनला विरोध करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत भाजपाने आपली...

Team News Danka

31008 लेख
0 कमेंट