सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. रविवारी संध्याकाळी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रचारसभा होती. पण ह्या प्रचारसभेदरम्यान अचानक वादळी पाऊस सुरु झाला. पण...
कोरोना विरुद्धच्या लढाईत अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जसजशी रुग्णसंख्या वाढत चालली आहे तसतशी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनच्या दृष्टीने संकेत दिल्या नंतर, रविवारी झालेल्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीतही लॉकडाऊनच्या दृष्टीने सूर उमटला. राज्यातील कोरोनाची साखळी तोडायची असले...
भारताने श्रीलंकेसोबत एअर बबल करार केला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांत पात्र प्रवासी प्रवास करू शकतात. नागरी विमान मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार भारताने...
स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वराच्या वतीने वाराणसीमधल्या ज्ञानवापी मशिदी खटल्याबाबत याचिका दाखल करणाऱ्या हरिहर पांडे यांना धमकीचे फोन करण्यात आले. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने पुरातत्त्व खात्याला (एएसआय) या मंदिराचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण...
गेल्या वर्षी अगदी याच महिन्यात अवघा महाराष्ट्र लॉकडाउनचा अनुभव घेत होता. मात्र ती परिस्थिती पुन्हा एकदा महाराष्ट्रावर ओढवली आहे. सध्या देशातील सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे पुन्हा...
पोलीसांना पश्चिम बंगालच्या भातपारा विभागाच्या मद्राल जयचंडिताला भागातून बाँब, बाँब बनवण्याचे साहित्य, गन पावडर आणि काही बंदुकांच्या गोळ्या शनिवारी जप्त केल्या आहेत.
पोलीसांनी स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल...
दोन वर्षांपूर्वी पूजा सोनी नावाची दिल्लीत राहणारी एक तरुणी अशोक राजपूत नावाच्या एका माणसाला भेटते. भेटीचे रूपांतर प्रेमात होते. ते दोघेही लग्न करतात. दोन वर्षांचा संसार होतो. त्या दोघांना...
भारतामध्ये कोरोनाचा कहर हळूहळू वेगवेगळ्या राज्यांत वाढू लागला आहे. अशावेळी लसीकरण हा प्रभावशाली मार्ग असल्याने सरकारने वेगाने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अधिक बळ मिळण्यासाठी सरकार लवकरच आणखी...
कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यातील प्रभावशाली हत्यार म्हणून लसींचा वापर केला जात आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेने एक महत्त्वाचा टप्पा नुकताच गाठला आहे. भारतातील १० कोटी नागरिकांना आत्तापर्यंत कोविडची लस देण्यात आली...