25 C
Mumbai
Saturday, January 11, 2025

Team News Danka

31010 लेख
0 कमेंट

सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुणाळी आता शिगेला पोहोचलीय. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. "सरकार कधी बदलायचं...

लॉकडाऊनच्या भीतीने सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

महाराष्ट्रातील वाढते कोरोना रुग्ण आणि सरकारकडून सातत्याने देण्यात येणारी लॉकडाऊनची धमकी, याचा परिणाम आज बाजारावर बघायला मिळाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई)मध्ये सेन्सेक्स सुमारे १७०० अंकांनी कोसळला. काल देशभरात सुमारे १,६८,९१२...

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

देशभरात कोरोना वेगाने वाढत आहे. आता कोरोनाने सर्वोच्च न्यायालयावर देखील धडक मारली आहे. सुमारे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने सर्वोच्च न्यायालयाने दूरस्थ प्रणाली द्वारे आभासी (व्हर्च्युअल) सुनावणी घ्यायला सुरूवात...

मृत्युनंतरही रुग्णांचे हाल सुरूच

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत  आहे, तर मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत आहेत. भंडारा जिल्ह्यात रुग्णांचे मृत्युपुर्वी हाल तर होत आहेतच, परंतु प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मृत्युनंतरही...

गरज अकार्यक्षमतेला लस टोचण्याची!

महाराष्ट्राची बदनामी हे गेल्या काही महिन्यातील परवलीचे शब्द बनले आहेत. कोणत्याही त्रुटी, दोष असले तरी त्याबद्दल बोलायचे नाही. कारण त्यात महाराष्ट्राची बदनामी होते.  कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दे की,...

मुघलांच्या जिझिया करासारखी वीजबिलांची वसूली केली

पंढरपूर- मंगळवेढा मतरदारसंघात होऊ घातलेल्या पोट निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आज विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सरकारवर टिका केली. यावेळी त्यांनी...

भाजपाचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनामुळे निधन

कोरोनामुळे भाजपाच्या डहाणू मतदार संघातील माजी आमदार पास्कल धनारे यांचे निधन झाले आहे. गुजरातच्या वापी येथील रेनबो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र पहाटे त्यांचे निधन झाले. डहाणू मतदारसंघात प्रथम...

म्यानमार मधील गृहकलह आणि मोदी-शहा विरोधी प्रपोगांडा

म्यानमार मधील गृहकलह दिवसेंदिवस चिघळत असताना आता मोदी आणि शहांचे नाव ह्या कलहासोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्यानमार मधील सद्यस्थिती आणि ह्या कलहाच्या मागील कारणं त्याचबरोबर भारताची त्याबाबत...

हैदराबादला हरवत कोलकाताची विजयी सुरूवात

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या रविवारी पार पडलेल्या आयपीएलच्या सामन्यात कोलकाताचा १० धावांनी विजय झाला आहे. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या हैदराबादला कोलकाताचने दिलेले १८८ धावांचे लक्ष्य...

६३,२९४ नव्या रुग्णांसह महाराष्ट्राने नोंदवला रुग्णवाढीचा नवा उच्चांक

रविवार, ११ एप्रिल रोजी भारताने कोरोना रुग्णवाढीत दिड लाखांचा टप्पा पार केला. गेल्या अनेक दिवसांप्रमाणे रविवारीही महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. रविवारी देशात एकूण १,५२,८७९ इतके नवे...

Team News Danka

31010 लेख
0 कमेंट