29 C
Mumbai
Saturday, January 11, 2025

Team News Danka

31022 लेख
0 कमेंट

लस उत्सवात लसीकरणाचा नवा विक्रम, लसीकरण किती झाले? वाचा सविस्तर

भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतच आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला असून आतापर्यंत ११ कोटी १० लाख ३३ हजार ९२५ लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे....

आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील, असे सूचक वक्तव्य भाजपा खासदार मनोज कोटक यांनी केले. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मंत्र्यांचं...

मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून...

महामानवाला पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून अभिवादन

आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीटर वरून अभिवादन केले आहे. मोदी...

मुख्यमंत्र्यांनी मेंदू तपासून घ्यावा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यानी राज्यात मागल्या दाराने लॉकडाऊन जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन असा थेट उच्चार न...

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना सर्व घटकांचा विचार केलेला नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन या शब्दाचा उच्चार न करता मागल्या दाराने लाॅकडाऊन लावला. मुख्यमंत्र्यांच्या या...

कलकत्त्याला विजयाची (रा)हुलकावणी

कलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा आयपीएल २०२१ चा पाचवा सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने कमी धाव करून देखील शेवटच्या ६...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

महाराष्ट्रात कोरोनाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने मंगळवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. राज्यात २४ तासांत पहिल्यांदाच तब्बल ६०,२१२ रुग्ण आढळून आले असून, २८१ रुग्णांना जीव गमावावा...

कनफ्युजन ही कनफ्युजन है, सोल्युशन कुछ पता नही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री फेसबुक लाईव्ह करत महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी लॉकडाऊन या शब्दाचा उल्लेख न करता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केला. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर...

पुढील पंधरा दिवस काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर कडक लॉकडाऊनची घोषणा केलीय. या लॉकडाऊनला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेन असं नाव दिलं आहे. त्यानुसार उद्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात...

Team News Danka

31022 लेख
0 कमेंट