भारतामध्ये कोविडचा प्रसार वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईच्या १०वीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या असून १२वीच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती...
ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. या व्यापाऱ्यांनी आता राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे व्यापारी...
पत्रकार परिषदेऐवजी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये पंतप्रधानांकडे काही मागण्या केल्या. पण या मागण्या पंतप्रधानांकडे लेखी स्वरूपात केल्याचे किंवा त्यांच्याशी कागदोपत्री संपर्क साधल्याचे मात्र...
केंद्राकडून सुरु असणाऱ्या योजनांच्या आधारे राज्य सरकारनं पॅकेज जाहीर केलेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे. अनेक लहान घटक मदतीपासून वंचित आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र...
देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता त्यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...
कोविडचा एकूणच वाढता प्रभाव लक्षात घेता, भारताने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवायला सुरूवात केली आहे. त्यासोबतच भारताचा लसोत्सव देखील चालू होता. या लसीकरण मोहिमेला बळकटी येण्याच्या दृष्टीने मोदी...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील तेरा साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले, असा घणाघाती आरोप भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केला. शरद पवार यांचं अख्खं कुटुंब सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात...
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर लोकांमध्ये काही संभ्रम कायम
शिवथाळी मोफत मिळणार पण ती घ्यायला कसे जायचे, असा मजेशीर प्रश्न सोशल मीडियावर सध्या फिरतो आहे. विनोदाचा भाग सोडला तरी ते वास्तवही आहे. शिवथाळी...
सुप्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी सिप्लाने कोविडच्या गेल्या लाटेपासूनच रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन दुप्पट केले होते.
देशभरात सध्या कोविडचे रुग्ण मोठ्या वेगाने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने रेमडेसिवीर औषध आणि त्याच्या उत्पादनासाठी...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्रात संचारबंदी लागू होणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, ही साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. मात्र...