संपूर्ण देशात कोविड वेगाने पसरत आहे. त्यामुळे काही राज्ये अंशतः तर काही राज्यात संपूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय परिक्षा मात्र पुढे ढकलण्यात अथवा रद्द करण्यात आल्या...
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले मत...
देशातील वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सेनाप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याशी संवाद साधून, त्यांनी सैन्याच्या सुविधा आणि कौशल्य सामान्य जनतेसाठी खुले करून द्यावे असे सांगितले आहे....
येत्या काळात भारत इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीच्या बाबतीत पहिल्या स्थानी असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की,...
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील लस उत्पादकांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहे. काही ठरावीक लोकांशीच करत असलेली मोदींची ही तिसरी बैठक आहे. काल नरेंद्र मोदी यांनी...
सध्या राज्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याने ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. मात्र सामान्य नागरिकांकडून या निर्बंधांचे कडक पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ठाकरे सरकारने आता नवी नियमावली...
'ड्रायव्हर गेले गावाला, ऑक्सिजन देऊ कसा तुम्हाला!' अशीच काहीशी अवस्था ठाकरे सरकारची झाली आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन आणण्याची परवानगी राज्य सरकारांना दिली आहे. केंद्राच्या माध्यमातून ऑक्सिजन एक्स्प्रेसही सुरू करण्यात...
योगी आदित्यनाथांची भूमिका
कोविडच्या दुसऱ्या लाटेने उत्तर प्रदेश राज्याला देखील विळखा घालायलाय सुरूवात केली आहे. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने सरकारला लखनौ, वाराणसी, कानपुर नगर, गोरखपूर आणि अलाबाद या शहरांत कडक...
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर इतके दिवस वाढता होता. आज महाराष्ट्रातील जनतेला त्यातून थोडा दिलासा मिलाल्याचं दिसत आहे. आज रुग्णवाढ किंचीत कमी होऊन चार दिवसांनंतर प्रथमच ६० हजारच्या खाली राहिली आहे....
राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीर ठाकरे सरकारने कडक निर्बंधांच्या नावाखाली टाळेबंदी सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. आता त्यात सरकारने किराणा मालाच्या दुकांनांना देखील सकाळी ७ ते ११...