महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र सत्ता उपभोगत आहेत. महाविकास आघाडीत एकत्र असलेले हे पक्ष ठाण्यात मात्र एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे...
सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या उत्तर प्रदेशात कोविड-१९ मुळे टाळेबंदी करण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे.
सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे, न्यायमुर्ती ए एस बोपण्णा आणि व्ही रामसुब्रमणियन यांनी उत्तर प्रदेश...
समाजसेवी संस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
ऑक्सिजनचा पुरवठा नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळत नाहीत, अशा अत्यंत बिकट परिस्थितीत अहमदनगरमधील जवळपास १२ खासगी आणि सरकारी रुग्णांलयात दाखल असलेले ७०० रुग्ण मृत्युच्या दाढेत...
काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झालेली आहे. मंगळवार, २० एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी या संबंधीची माहिती देशाच्या जनतेला दिली. मंगळवारी दुपारी ट्विट करत...
पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत. आत्तापर्यंत मतदानाचे पाच टप्पे पार पडले आहेत. या दरम्यानच ममता दीदींच्या तृणमुल काँग्रेसच्या एका नेत्याचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तो नेता...
देशात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ...
अमेरिकेत आता १६ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस घेता येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. अमेरिकेत लसीकरणाचा वेग हा प्रशंसनीय राहिलेला आहे. अमेरिकेत...
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन साठ्याची आवश्यकता भासत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेसचा अवलंब होत आहे. या संबंधीचाच...
संपूर्ण देशातच सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य गुजरातमध्ये देखील कोरोना फोफावत आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच गुजरातच्या सारंगपूर येथील हनुमान मंदिराच्या धर्मशाळेचे रुपांतर एका रुग्णालयात करण्यात...
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेवर बेड आणि उपचार न मिळाल्याने कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. यवतमाळमध्ये शासकीय रुग्णालयाच्या बाहेर ही घटना...