योगी सरकारचा मोठा निर्णय
योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने लसीकरणाच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील नागरिकांना आता कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी...
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाले आहे. मंगळवार, २० एप्रिल रोजी दुपारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नांदलस्कर यांच्या निधनाला कोरोना कारणीभूत ठरला आहे.
देशभरात सध्या कोरोनाची...
राज्यातील दहावीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील दहावीचे विद्यार्थी बिना परीक्षा पास होणार आहेत....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
महाराष्ट्रात एकीकडे कठोर लॉकडाउनची तयारी पूर्ण झालेली असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन हा अगदी शेवटचा पर्याय असला पाहिजे याचा विचार राज्यांनी करावा, असा...
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. मंगळवार, २० एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या...
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र सत्ता उपभोगत आहेत. महाविकास आघाडीत एकत्र असलेले हे पक्ष ठाण्यात मात्र एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे...
सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या उत्तर प्रदेशात कोविड-१९ मुळे टाळेबंदी करण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे.
सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे, न्यायमुर्ती ए एस बोपण्णा आणि व्ही रामसुब्रमणियन यांनी उत्तर प्रदेश...
समाजसेवी संस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
ऑक्सिजनचा पुरवठा नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळत नाहीत, अशा अत्यंत बिकट परिस्थितीत अहमदनगरमधील जवळपास १२ खासगी आणि सरकारी रुग्णांलयात दाखल असलेले ७०० रुग्ण मृत्युच्या दाढेत...
काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झालेली आहे. मंगळवार, २० एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी या संबंधीची माहिती देशाच्या जनतेला दिली. मंगळवारी दुपारी ट्विट करत...
पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत. आत्तापर्यंत मतदानाचे पाच टप्पे पार पडले आहेत. या दरम्यानच ममता दीदींच्या तृणमुल काँग्रेसच्या एका नेत्याचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तो नेता...