युनायटेड किंगडमने पुढच्या महिन्यात लंडन येथे होणाऱ्या जी७ परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण भारताला दिले आहे. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या या परिषदेत भारत देखील सहभागी होईल अशी चिन्हे दिसत आहेत.
लंडनमध्ये...
देशभरात कोरोनाचा संसर्ग भलत्याच वेगाने वाढू लागला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आता सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राज्यांकडून लॉकडाऊनची घोषणा केली जात असतानाच सर्वोच्च...
भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा पूर्व कप्तान आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी याच्या आई वडिलांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी...
पाकिस्तानात गेल्या एक महिन्यापासून सुरू झालेलं हिंसेचं तांडव काही शांत होताना दिसत नाही. पाकिस्तानात आज पुन्हा हिंसा भडकली. पाकिस्तानातील तहरीक ए लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या इस्लामिक संघटनेने आज सहा...
संपूर्ण जगात पडसाद उमटलेल्या जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूप्रकरणात अमेरिकन न्यायालयाने बुधवारी ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने या खटल्यात जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या डेरेक चॉविन या पोलीस अधिकाऱ्याला...
रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगलं आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे. या बदलीचं स्वागत गृहनिर्माणमंत्री...
कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणीबाणी लागू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी...
आज श्रीरामनवमीच्या शुभ दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समस्त देशवासीयांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा:
लसीकरण झाले मोफत
डोंबीवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब...
डोंबीवलीचे माजी नगराध्यक्ष श्रीपाद वामन पटवारी यांचे निधन झाले आहे. आबासाहेब पटवारी या नावाने ते प्रसिद्ध होते. आबासाहेबांच्या निधनाला वृद्धापकाळ कारणीभूत ठरला.
मंगळवार २० एप्रिल रोजी संध्याकाळी आबासाहेब पटवारी यांचे...
योगी सरकारचा मोठा निर्णय
योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने लसीकरणाच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील नागरिकांना आता कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी...