७०० टन ऑक्सिजनचा मोफत पुरवठा
देशातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी रिलायन्स उद्योगसमुहाने पुढाकार घेत महाराष्ट्राला १०० टन ऑक्सिजन पुरविण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. आता या उत्पादनात त्यांनी प्रचंड मोठी वाढ...
अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. कोरोनाच्या संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या...
महाराष्ट्रात कोरोना भलत्याच वेगाने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण टाळेबंदी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या टाळेबंदीच्या भितीने मुंबईतील मजूरांचे गावाकडे होत असलेले स्थलांतर सलग बाराव्या...
मुंबईतील उद्योजक केतन रावल यांनी मुंबई पोलिसांना व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे उन्हातान्हात उभे राहणाऱ्या पोलिसांचे आयुष्य थोडे सुकर होण्यास मदत होणार आहे.
रावल यांनी यावेळी सांगितले की,...
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल...
युनायटेड किंगडमने पुढच्या महिन्यात लंडन येथे होणाऱ्या जी७ परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण भारताला दिले आहे. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या या परिषदेत भारत देखील सहभागी होईल अशी चिन्हे दिसत आहेत.
लंडनमध्ये...
देशभरात कोरोनाचा संसर्ग भलत्याच वेगाने वाढू लागला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आता सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राज्यांकडून लॉकडाऊनची घोषणा केली जात असतानाच सर्वोच्च...
भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा पूर्व कप्तान आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी याच्या आई वडिलांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी...
पाकिस्तानात गेल्या एक महिन्यापासून सुरू झालेलं हिंसेचं तांडव काही शांत होताना दिसत नाही. पाकिस्तानात आज पुन्हा हिंसा भडकली. पाकिस्तानातील तहरीक ए लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या इस्लामिक संघटनेने आज सहा...
संपूर्ण जगात पडसाद उमटलेल्या जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूप्रकरणात अमेरिकन न्यायालयाने बुधवारी ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने या खटल्यात जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या डेरेक चॉविन या पोलीस अधिकाऱ्याला...