25 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025

Team News Danka

31123 लेख
0 कमेंट

एसटीच्या फेऱ्या कमी होणार- अनिल परब

एसटीच्या फेऱ्या कमी होणार असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच या एसटीच्या फेऱ्या असतील, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. तर सध्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवासावरही काही निर्बंध आलेले...

प्रायव्हसी पॉलिसी प्रकरण, दिल्ली उच्च न्यायालयाने फेसबूक आणि व्हॉट्सऍप्पची याचिका फेटाळली

व्हॉट्सऍप्पच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा तपास करण्याच्या भारतीय स्पर्धा आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी फेसबूक आणि व्हॉट्सऍप्पची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली असून या प्रकरणात त्यांना कोणताही दिलासा देण्याच नकार दिला...

भारतीय लसी कोविडवर ठरल्या भारी

संपूर्ण देशात कोरोनाचे तांडव चालू असताना लसींबाबत अत्यंत आश्वासक आणि दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून समोर आली आहे. ज्या लोकांनी भारतातील कोविड-१९ वरील लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना...

रेमडेसिवीरबाबत राज्याला केंद्राकडून दिलासा

सध्या देशात कोरोनाचे तांडव चालू आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत रेमडेसिवीरचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यात आता केंद्राने १९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी रेमडेसिवीर औषधाची अंतरिम वाटणी घोषित केली आहे....

माकप नेते सीताराम येचुरींच्या मुलाचे कोरोनामुळे निधन

माकप नेते सीताराम येचुरी यांना पुत्रशोक झाला. आशिष येचुरी यांचे कोरोनावरील उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी निधन झाले. आशिष यांच्यावर गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सीताराम येचुरी यांनी ट्विटरवरुन पुत्रनिधनाची...

सरकार आपली जबाबदारी झटकत आहे- उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारवर ताशेरे

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ठाकरे सरकारच्या कोरोना आणि रेमडेसेविरच्या गलथान कारभारावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. कोरोनाचे नियोजन, रेमडेसेविरचा तुटवडा आणि ऑक्सिजनचा पुरवठा या...

मोदींचे आज जागतिक पर्यावरणीय बदल परिषदेत संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन यांनी निमंत्रीत केलेल्या सर्व जागतिक नेत्यांच्या पर्यावरणीय बदल परिषदेत बोलणार आहेत. या परिषदेसाठी बायडन यांनी मोदींना निमंत्रीत केले होते. आज जागतिक वसुंधरा...

बंगालमध्ये मतदानासाठी पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे आवाहन

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. आज या टप्प्याच्या मतदानाला प्रारंभ झाला आहे. आज होत असलेल्या मतदानाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बंगाली...

घराचा उंबरठा आणि वास्तुशास्त्र

आपण घर बनवत असताना किंवा विकत घेत असताना वास्तुशास्त्राचा खूप बारकाईने विचार करतो. दरवाजा कोणत्या दिशेला आहे, खिडकी कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेने सूर्यप्रकाश येईल अश्या अनेक गोष्टींचा विचार...

आता मध्य प्रदेशातही लसीकरण मोफत

शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वातील मध्य प्रदेश दरकारने लसीकरण संदर्भातील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. १ मे पासून देशातील १८ वर्षांच्या पुढील सर्वच नागरिक लसीकरणासाठी पात्र असल्याचा निर्णय केंद्र...

Team News Danka

31123 लेख
0 कमेंट