परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अनेकवेळा मुलाखतींमधून कच्चा माल आयात केल्यानंतर त्या देशांना आपण लस देणेही बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही काँग्रेस आणि गांधी परिवाराकडून याबाबत लोकांची दिशाभूल...
भारत सरकारने सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी फायझरने 'ना नफा' या तत्वावर म्हणजे कोणताही आर्थिक फायदा न कमावता लसीचा पुरवठा करण्याची ऑफर भारत...
राज्यातील लस टंचाईचे खापर प्रशासकीय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यावर फोडत त्यांची तडकाफडकी बदली ठाकरे सरकारने केली. पण ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. कारण सरकारच्या या निर्णयाचा...
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर या सर्वांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो दूर करण्याच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग असलेली ऑक्सिजन एक्सप्रेस आज विशाखापट्टणमला पोहोचली आहे. आता काही दिवसांनी ही...
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात सबंध राज्याला हादरवणारी घटना घडली. मधुबनी जिल्ह्यातील खिरहार पोलिस ठाण्याच्या परिसरातील धरोहर महादेव मंदिरात दोन पुजाऱ्यांचा शिरच्छेद केलेला आढळला.
हीरा दास (७०) आणि आनंद मिश्रा (५०) अशी...
एकीकडे कोरोनाने जवळची माणसं हिरावली तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणाने त्यांचं शेवटचं दर्शनही घेणे कुटुंबाचा नशीबी आले नाही. ही दुर्दैवी कहाणी आहे, तनाळकर आणि घोडके कुटुंबाची.
खरं तर आपल्या माणसाच्या मृत्यूनंतर...
येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या सर्वांना २४ एप्रिलपासून आपल्या नावाची नोंद करता येणार आहे....
कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून ठेवला जात आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोव्हिड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे इतर रुग्णांची तब्येतही बिघडत असल्याचा आरोप केला...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अवघ्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पत्र लिहिलं आहे. रेमडेसिव्हीर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्य सरकारांकडेच द्या,...
महाराष्ट्रात सुरू असलेल्या कोरोनाच्या थैमानाला केवळ ठाकरे सरकारचा ढीम्म कारभार जबाबदार आहे, असा आरोप भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ९ फेब्रुवारीपासून राज्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची टक्केवारी...