देशातील वाढत्या कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीं एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. त्यांनी ही माहिती ट्वीट करून दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ट्वीट मध्ये त्यांनी
उद्या कोविड-१९च्या समस्येवर एका उच्चस्तरिय...
मुंबईत एकीकडे आल्या दिवशी कोरोना रुग्णसंख्यावाढीचा विस्फोट होत आहे. अशातच जास्तीत जास्त नागरिक लसीकरण करून घेण्याच्या तयारीत आहेत. अनेक नागरिकांचा लसीचा दुसरा डोस घेण्याची वेळ आली आहे. पण अशा...
वेदांत समुहाने केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री इ पलानीस्वामी यांना पत्र लिहून दक्षिणेतील राज्यांना त्यांच्या थुतुकोडी (तुतिकोरीन) येथील तांब्याच्या प्रकल्पातून प्राणवायूचा पुरवठा करण्याची परवानगी देण्याची...
महाराष्ट्रातील कोविडने भयानक रुप धारण केले आहे. दररोज हजारोंच्या संख्येत रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन यांचा चांगलाच तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग...
ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता विविध राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. ही ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणमला दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्याचे कळते. त्यामुळे...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोज हजारो नवे रुग्ण आढळत असल्यामुळे येथे आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जमेल त्या पद्धतीने कोरोनाला थोपवण्यासाठी डॉक्टर्स...
आज संपूर्ण दिवसभराच्या उलाढालीनंतर दिवसाच्या सुरूवातीला असलेले सेन्सेक्सचे अंक आणि बंद होतानाचे आकडे यात चांगली तफावत आढळली. आज बंद होता सेन्सेक्स चढून बंद झालेला होता.
आजच्या दिवसाची सुरूवात होताना सेन्सेक्स...
भाजपा नेते अतुल भातखळकरांनी केली पोलखोल
केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती रेमडेसिवीर इंजेक्शन्स दिली आहेत, याची खातरजमा न करता केंद्र सरकारच्या नावे नेहमीप्रमाणे बोटे मोडणाऱ्या ठाकरे सरकारचे मंत्री व नेत्यांवर भाजपा...
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अनेकवेळा मुलाखतींमधून कच्चा माल आयात केल्यानंतर त्या देशांना आपण लस देणेही बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही काँग्रेस आणि गांधी परिवाराकडून याबाबत लोकांची दिशाभूल...
भारत सरकारने सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी फायझरने 'ना नफा' या तत्वावर म्हणजे कोणताही आर्थिक फायदा न कमावता लसीचा पुरवठा करण्याची ऑफर भारत...