भारताने लसीकरण मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा गेल्या २४ तासात गाठला आहे. गेल्या २४ तासात भारातात एकूण ३१ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली...
महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा कहर वाढत असल्याने सरकारतर्फे निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवासावर देखील निर्बंध लादण्यात आले आहेत. कोणत्याही प्रवासासाठी ई- पास सक्तीचा करण्यात आला आहे. हा ई-पास...
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक मोठा निर्णय घेत देशातील गरीब जनतेला दिलासा दिला आहे. मे आणि जून महिन्यात देशातील गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत मोफत...
भारतात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना हवाई दल अनेक तऱ्हेने सहाय्य करण्याक पुढे सरसावले आहे. हवाई दल आता थेट जर्मनीतून ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा आणि ऑक्सिजन वहनासाठी सिलेंडर उचलून...
भारतातील अनेक राज्ये कोविडच्या उद्रेकाचा सामना करत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. झायडस कॅडिला या कंपनीने कोरोनावर गुणकारी ठरलेले औषध निर्माण केल्याचा दावा केला आहे. त्याबरोबरच त्यांना...
करोनासारख्या महामारीवर आपण एकजुटीनेच मात करू शकतो, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना सांगितले. राजेश टोपे यांनी शुक्रवारी पंतप्रधानांशी संवाद साधला....
पंतप्रधानांशी झालेल्या संवादाचे केजरीवाल यांनी केले थेट प्रक्षेपण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या ऑनलाइन संवादाचे थेट प्रक्षेपण करून शिष्टाचाराचा भंग केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी केजरीवाल यांना त्या संवादादरम्यानच फटकारले. शिष्टाचार...
भारत सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा वेळेला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी फ्रान्स भारताच्या पाठी ठामपणे उभा असल्याचे सांगितले. फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी मॅक्रोन...
भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. ठिकठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. देशभरात ऑक्सिजनची वाहतूक वेगाने होण्यासाठी आता भारतीय विमानदल मदतीला पुढे सरसावले आहे. जिथे गरज आहे तिथून...
विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची टीका
विरारमध्ये घडलेल्या अग्नितांडवात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही राष्ट्रीय बातमी नाही, असे विधान पत्रकारांशी बोलताना केल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी...